32.9 C
Gondiā
Thursday, March 28, 2024

Daily Archives: Dec 17, 2017

स्वाभिमान दुखावल्याने मी खासदारकीचा राजीनामा-नाना पटोले

गडचिरोली, दि.१७: मी ओबीसी व शेतकऱ्यांचे प्रश्न पंतप्रधानांच्या बैठकीत मांडले, त्यावेळी पंतप्रधान अंगावर आले. त्यांनी मला चूप बसवले. मी कुणाच्या भरवश्यावर निवडून आलो नाही,...

बुलडाणा जिल्ह्याला एकाच दिवशी १० हजार १११ कोटी रूपयांचा निधी

सिंचन प्रकल्प पुर्ण करून जिल्ह्याचा होणार कायापालट - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ङ्घ बळीराजा जलसंजीवनी योजनेच्या कार्यान्वीतीकरण कामाचा शुभारंभ बुलडाणा, दि. १७ : राज्यामध्ये अपूर्ण सिंचन प्रकल्पांना...

व्यसनमुक्तीसाठी तरूणांनी काढली रॅली  

आमगाव : आजघडीला समाजाला व्यसनाची किड लागली आहे. या व्यसनाच्या आहारी तरूणवर्ग जात असल्याने त्या तरूणांना संदेश देण्यासाठी तसेच व्यसनाच्या आहारी विद्यार्थ्यांनी जाऊ नये...

जिल्हा परिषदेच्या कृषीनिष्ठ शेतकरी पुरस्काराने भागवत देवसरकर सन्मानित

नांदेड दि. 17 -नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाच्या वतीने देण्यात येणारा कृषीनिष्ठ पुरस्कार माळेगाव यात्रेमधील कार्यक्रमामध्ये पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष...

धनेगाव शिवारात वाघाचा ठिय्या

तुमसर,दि.17ः- तालुक्यातील धनेगाव शेतशिवारात वाघाने ठाण मांडले आहे. शनिवारला दुपारी ४ वाजताच्या सुमारास वाघाने रानडुकराची शिकार केली. शिवारात वनविभाग व पोलिसांची चमू दाखल झाली...

नफा देणारी गोंदिया-लांजी बस फेरी बंद

देवरी,दि.17 : राज्य परिवहन महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून रापचे उत्पन्न वाढावे यासाठी विविध योजना राबविल्या जातात. मात्र रापचे अधिकारी, पर्यवेक्षक खासगी वाहतूकदारांशी संगनमत करून स्वत:चा...

सर्वांपर्यंत उत्तम आरोग्य सेवा पोहचावी

गोंदिया,दि.17 :  तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य सेवा पोहचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून गावागावांत आरोग्य केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. कारण, आरोग्य सेवा हीच खरी...

शेतकरी ते ग्राहक थेट विक्री साठी – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत

# शेतमालाला योग्य भाव मिळण्यास मदत नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) दि.१७–  शेतकऱ्यांने उत्पादित केलेल्या शेतमालाची थेट ग्राहकाला विक्री केल्यास ग्राहकांना योग्य दरात चांगल्या प्रतीचा...

पुनर्वसित भागाला ‘श्रीरामपूर’ नाव द्या – प्रकल्पग्रस्तांची मागणी

गोरेगाव,दि.१७ः-  तालुक्यातील कलपाथरी मध्यम प्रकल्पात गेलेल्या सोनारटोला, भगतटोला व आकोटोला या तिन्ही गावांचे २00६ मध्ये पुनर्वसन गोरेगाव नगर पंचायत हद्दित करण्यात आले.२0१५ या वर्षी...

जवानाचा सहकाऱ्यांवर गोळीबार, 4 ठार

जगदलपूर,दि.१७- छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात शनिवारी संध्याकाळी सीआरपीएफच्या जवानाच्या अंदाधुंद गोळीबारात ४ जवानांचा मृत्यू झाला. एक गंभीर जखमी आहे. गोळीबार करणाऱ्या संतकुमार या जवानास ताब्यात घेतले...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!