35.8 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Dec 26, 2017

शेतकरी आजही पारतंत्र्यातच -नाना पटोले

अर्जुनी मोरगाव,दि.२६- स्वातंत्र्याला ७१ वर्षलोटून गरीब शेतकरी आजही पारतंत्र्यात आहे.इंग्रजाची आणेवारीपध्दत कायम असून देश जरी स्वातंत्र्य झाला असला तरी शेतकरी नाही.मी अर्जुनी मोरगावातून वनहक्काची...

राज्यसरकारचे कापूस व धानासाठीचे पॅकेज फसवे-अनिल देशमुख

नागपूर,दि.26 - 'राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी धान, कापूसउत्पादकांना मदत जाहीर केली. मात्र यातून शेतकऱ्यांच्या हाताला काहीच लागणार नाही. केवळ कापूस व धानउत्पादकांच्या...

महिलांनी व्यवस्थाभंजक भूमिका घ्यावी -वैशाली डोळस

चंद्रपूर,दि.26 : आम्ही स्वत:ला बाबासाहेबांचे अनुयायी म्हणतो. परंतु, खरोखरच आमच्या डोक्यातील मनुस्मृतीचे दहन ख-या अर्थाने झाले का? उंबरठ्याबाहेर आम्ही परिवर्तनवादी आणि आतमध्ये मनुवादी असतो....

सरकारने कर्जमाफीसाठी वापरला दलित, आदिवासींचा निधी-काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे

गडचिरोली,दि.२६: सरकार सातत्याने दलित व आदिवासींवर अन्याय करीत असून, समाजकल्याण व आदिवासी विकास विभागाचे साडेतीन हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी वापरुन सरकारने या घटकांवर...

काँग्रेस- राष्ट्रवादीशी चुकीच्या धोरणांविरोधात लढा देण्यासाठी साथ दिली, मात्र भाजपाही तशीच – राजू शेट्टी

नागपूर,दि.26: नाना पटोले यांनी खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर भाजपामधील काही नेते नाराजीचा सूर आवळू लागले आहेत. शेतकरी, विदर्भ अशा प्रश्नांवर ठाम भूमिका घेणा-या नेत्यांना एकत्र...

भारतरत्न अटलजींच्या वाढदिवशी मॅराथॉन दौड व रक्तदान शिबीर

-गरजूंना ब्लॅकेटचे वाटप गोंदिया,दि.26 : भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९३ व्या वाढदिवसानिमित्त चंद्रशेखर वॉर्ड, मुर्री रोड येथील वाजपेयी चौकात २५ डिसेंबर रोजी ‘सुशासन...

सरकार 35 महामंडळे टप्प्याटप्प्याने बंद करणार

मुंबई,दि.26-राज्य सरकारने विविध विभागांचा विकास व्हावा या उदात्त हेतूने राज्यात ५५ महामंडळांची स्थापना काँग्रेस आणि आघाडी सरकारच्या विविध काळात झाली. परंतु ही महामंडळे राज्य...

ओबीसी बांधव धम्मपथावर

नागपूर,दि.26ः-शेकडो ओबीसी बांधवांनी सोमवारी कुटुंबीयांसह धम्मपथाचा मार्ग धरला. भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी या सर्वांना त्रिशरण पंचशीलासह त्यांच्याकडून २२ प्रतिज्ञांचे वाचन करून घेतले....

आ. देशमुखांचे नोटीसला उत्तर नाही

नागपूर,दि.26ः-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेगळ्या विदर्भाची आठवण करून देणारे पत्र लिहून भाजपला घरचा अहेर देणारे व संघाच्या बौद्धिकला दांडी मारणारे काटोलचे आमदार आशिष देशमुख...

विजय रुपाणी, नितीन पटेलांसह 20 मंत्र्यांचा शपथविधी

अहमदाबाद,दि.26(वृत्तसंस्था) - गुजरातमध्ये भाजपानं सलग सहाव्यांदा सत्ता स्थापन केली आहे. मंगळवारी (26 डिसेंबर) विजय रुपाणी यांनी गांधीनगर येथे दुस-यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. गुजरातमधील भाजपा सरकारचा...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!