मुख्य बातम्या:

Monthly Archives: January 2018

रा. स्व. संघात नेतृत्त्वाच्या पदांवर किती महिला आहेत? राहुल गांधींची संघ, भाजपावर टीका

शिलाँग,दि.31(वृत्तसंस्था)- राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये महिलांचे स्थान काय आहे असा प्रश्न काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. मेघालयमध्ये निवडणुकीच्या प्रचाराच्या शुभारंभाच्यावेळेस केलेल्या भाषणात रा.स्व. संघात नेतृत्त्वाच्या विविध

Share

बोगस शिक्षक नियुक्त्या प्रकरणी प्रधान सचिवांनी दिले ‘फौजदारी’चे आदेश

औरंगाबाद,दि.31(विशेष प्रतिनिधी) : अपंग समावेशित युनिटमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा बनाव करीत यादीमध्ये अनेक नावे घुसडण्यात आली आहेत. अशा बोगस यादीतील विशेष शिक्षकांची सत्यता न पडताळताच औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये

Share

सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या

अमरावती,दि.31 : सेवानिवृत्त शिक्षिकेची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी येथील जलारामनगरात घडली.शैलजा ओमप्रकाश निलंगे (६१) असे मृत शिक्षिकेचे नाव आहे. त्या समर्थ हायस्कूलमधून निवृत्त झाल्या होत्या. सहा

Share

कोंबड बाजारावर नक्षल्यांचा गोळीबार

गडचिरोली,दि.31 – जंगल परिसरात सुरू असलेल्या कोंबड बाजारावर नक्षल्यांनी गोळीबार केल्याने एकाचा मृत्यू झाल्याची घटना आज ३१ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथे घडली.इरप्पा उसेंडी (३५) रा.

Share

महागाईविरोधात सायकल रॅली काढून काँग्रेसने केला सरकारचा निषेध

गडचिरोली, दि..३१: पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने आज गडचिरोलीसह विविध तालुक्यांमध्ये सायकल व रिक्षा रॅली काढून सरकारचा निषेध करण्यात आला.कॉग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व विधानसभेतील उपगटनेते आ.विजय वडेट्टीवार यांच्या

Share

छात्रों के उज्जवल भविष्य के लिए गांव-गांव में हो वाचनालय स्थापित-वैद्य

ग्राम नवरगांव कला में मनाया गया वाचनालय का वार्षिक वर्धापन दिवस गोंदिया। आज का युग शिक्षा स्तर का आधूनिक युग है। युवावर्ग का युग है। हमारे देश में 70 प्रतिशत

Share

गरजूंची सेवा हिच देशसेवा -एस.एन. जाधव यांचे प्रतिपादन

‘एक शाम जवानो के नाम’ कार्यक्रम उत्साहात गोरेगाव,दि.31 : देश एकीकडे प्रगतीकडे वाटचाल करीत आहे तर दुसरीकडे अनेक निराधार व गरजू शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी मदतीची वाट बघत आहेत. निराधार

Share

किन्नरांचे दहा दिवसीय राष्ट्रीय संमेलन अकोल्यात!

अकोला,दि.31(विशेष प्रतिनिधी): देशभरातील किन्नरांचे राष्ट्रीय संमेलन १ ते १0 फेब्रुवारी या कालावधीत अकोल्यात होणार आहे. या राष्ट्रीय संमेलनामध्ये किन्नर बांधवांच्या विविध विषय व समस्यांवर विचारमंथन होणार आहे. संमेलनादरम्यान किन्नरांकडून शहरातून

Share

भूकंपाने हादरला पाकिस्तान आणि अफगाणिस्तान

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) – एनसीआरसहित संपुर्ण उत्तर भारतात बुधवारी दूपारी भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीव्यतिरिक्त जम्मू, श्रीनगर आणि उत्तर प्रदेशमधील अनेक शहरांमध्ये दुपारी जवळपास 12 वाजून 37 मिनिटांनी हे धक्के जाणवले. भूकंपाचे

Share

नौदलात झाला ‘करंज’ पाणबुडीचा समावेश

मुंबई,दि.31(वृत्तसंस्था) – भारतीय नौदलात बुधवारी स्कॉर्पियन क्लास करंज पाणबुडीचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी नौदलप्रमुख सुनील लांबा यांची उपस्थिती होती. शत्रूच्या रडारमध्ये ही पाणबुडी दिसणार नाही. शत्रू चकवा देऊन योग्य निशाणा

Share