42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 3, 2018

महात्मा ज्योतिबा जलमित्र पुरस्कारांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज वितरण

मुंबई, दि. 3 : मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांसाठी देण्यात येणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले जलमित्र पुरस्कार तसेच इतर ...

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त माविमद्वारे महिलांची मोटरसायकल रॅली

गोंदिया,दि.३ : महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयच्या वतीने ३ जानेवारी रोजी नेहरु चौक येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८७ व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन...

आज संस्कारीत माणसांची गरज- हरिभाऊ बागडे

अर्जुनी/मोरगाव,दि.३ : समाजातील गरजू लोकांना शामरावबापू कापगते यांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. अशा समाजाच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे राहिले. दुष्काळाच्या काळात सुध्दा त्यांनी विदर्भ...

महाराष्ट्र बंद मागे – अॅड. प्रकाश आंबेडकर

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.03 – भारिप बहुजन महासंघाच्यावतीने पुकारण्यात आलेले महाराष्ट्र बंद आंदोलन मागे घेतल्याची घोषणा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. बंद...

बिलोलीत सावित्री बाईं फुले यांची जयंती साजरी

नांदेड,दि.03ः  भारताच्या प्रथम शिक्षिका तथा मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांची १८७ वी जयंती महाराष्ट्र पुरोगामी पत्रकार संघटना बिलोली  व तुकाराम सुर्यवंशी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था गोणार ता.कंधार...

भीमा कोरेगावच्या हल्ल्याचा कट पूर्व नियोजित होता-संविधान दुगाने….!

नांदेड ( सय्यद रियाज ),दि.03ः- भीमा कोरेगाव शौर्य दिनाला काल 200 वर्ष पूर्ण झाले असून या ऐतिहासिक दिवसाला छेद देऊन देशात अशांतता पसरविणे हा...

विदर्भाचे खंदे नेते व माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे नागपुरात निधन

नागपूर,दि.03: ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी राज्यमंत्री, विदर्भ वैधानिक विकास महामंडळ, म्हाडाचे सदस्य व वेगळ््या विदर्भाचा पुरस्कार करणारे अग्रणी नेते मधुकरराव किंमतकर यांचे बुधवारी सकाळी...

अपंग अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओ.जे.बिसेन

गोंदिया,दि.०3- गोंदिया जिल्ह्यातील अपंग गटातील अधिकारी व कर्मचारी यांच्या हक्कासाठी लढणार्या गोंदिया जिल्हा अपंग अधिकारी कर्मचारी संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ओ.जे.बिसेन यांची बिनविरोध निवड करण्यात आली....

विदर्भात बंदला प्रतिसाद,सामाजिक न्यायमंत्र्याच्या विरोधत घोषणाबाजी

गोंदिया,दि.03ः पुणे जिल्ह्याच्या भीमा कोरेगावजवळ सोमवारी झालेल्या हिंसाचाराचे पडसाद तिस-या दिवशीही राज्याच्या काही भागात उमटत आहेत. राज्यात बहुतांश ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असले तरी परिस्थिती...

श्रमदान हीच खरी राष्ट्रसेवा-डहाट

गोरेगाव,दि.03 : प्रत्येकाने स्वावलंबीपणे आपले जीवन जगले पाहिजे. यासाठी श्रमाची गरज असून श्रमदारन हीच खरी राष्ट्रसेवा असल्याचे प्रतिपादन तहसीलदार कल्याण डहाट यांनी केले. राष्ट्संत तुकडोजी...
- Advertisment -

Most Read