35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 9, 2018

पासवर्ड चोरून कर कमी करणारे तीन कर्मचारी निलंबित

नागपूर,दि.09 : महापालिकेच्या तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यातील दोन कर्मचारी कर विभागातील तर एक अग्निशमन विभागातील आहे. हनुमाननगर झोनमध्ये कर संग्राहक...

अशोक रहांगडाले यांचे निधन

गोंदिया,दि.09ः- एकोडी जवळील सेजगाव येथील प्रतिष्ठित नागरीक अशोक रहांगडाले वय ६० वर्ष यांचे अल्पशा आजाराने काल (ता.८) जानेवारी रोजी गोदिया येथील रूग्णालयात निधन झाले....

22 जानेवारीला माजी न्यायमुर्ती ईश्वरैय्या चंद्रपूरात

चंद्रपूर,दि.09ः- ओबीसी समाजातील सैविधानिक समस्यांवर मार्गदर्शन करण्यासाठी २२ जानेवारी २०१८ ला सायं ६ वाजता जनता महाविद्यालयातील पटांगणात राष्ट्रीय मागासवर्गीयांचे आयोगाचे माजी अध्यक्ष व माजी...

संघटन मजबुतीसाठी सक्रियतेने काम करा-खासदार पटेल

गोंदिया,दि.09 : भारतीय जनता पक्षाच्या धोरणांमुळे परिसरातील शेतकरी व जनता त्रस्त झाली आहे. असे असताना मात्र चांगले वातवरण तयार करण्याची गरज आहे. याकरिता संघटन...

मोखाबर्डी उपसा घोटाळ्यात चार हजारावर पानांचे दोषारोपपत्र दाखल

नागपूर,दि.09 : गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाऱ्या मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालव्याच्या बांधकाम निविदा वाटपात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने...

केजरीवालांच्या सिंदखेड राजातील सभेला अखेर परवानगी ;१२ जानेवारीला सभा

बुलडाणा,दि.09 : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे जिजाऊ जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सभा आपच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. याला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने...

थेट निवडलेल्या नगराध्यक्षांना विशेष अधिकार मिळणार

मुंबई,दि.09- राज्यात नगराध्यक्षांच्या निवडीसाठी थेट निवडणुकीचे तत्त्व स्वीकारले असून त्यानुसार निवडणुकाही झाल्या आहेत. या नवनिर्वाचित नगराध्यक्षांना वित्तीय अधिकार आणि स्थैर्य देण्यासह त्यांच्या कारभारात गतिमानता...

छत्रपती विद्यालयात अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन

आमगाव,दि.९ : तालुक्यातील सितेपार येथील श्रीसंत गाडगेमहाराज शिक्षण संस्था द्धारा संचालित छत्रपती विदयालयात आज मंगळवारला(दि.9)अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन सरपंच गोपाल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले....

आश्रमशाळेतील १६ वर्षीय विद्यार्थिनीची आत्महत्या

यवतमाळ दि.९ :जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यात येणाऱ्या रामपूर येथे असलेल्या आश्रमशाळेतील एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे. या विद्यार्थिनीच्या...

प्रलंबित विनावाद बदल अर्ज १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान विशेष अभियान

गोंदिया,दि.९ : जिल्ह्यातील सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाअंतर्गत नोंदणीकृत न्यासाच्या विश्वस्तांनी सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयात प्रलंबित असलेले विनावाद बदल अर्ज विशेष अभियान १५ जानेवारी ते...
- Advertisment -

Most Read