32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 10, 2018

नोकरी टिकविणे व मराठी शाळा वाचविणे शिक्षकांसाठी तारेवरची कसरत

तुमसर,दि.10 : इंग्रजी माध्यमाच्या शाळांमुळे मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थी संख्या कमी होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद पडल्या असून काही बंद करण्याच्या मार्गावर आहेत....

बार्टी देणार दलित शब्दाच्या वापरावर मत

नागपूर,दि.10 : दलित शब्दाचा वापर करणे योग्य आहे की अयोग्य व याचे उत्तर नकारात्मक मिळाल्यास या शब्दाचा वापर थांबविण्यासाठी आणि शासकीय अभिलेखांतून हा शब्द...

सीबीएसईच्या दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, 5 मार्चपासून

नवी दिल्ली,दि.10 - सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या परिक्षांचे वेळापत्कर बुधवारी जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार दहावी आणि बारावीच्या परीक्षा 5 मार्चपासून सुरू होणार...

पोलिस-नक्षल चकमकीत एक नक्षली ठार

आल्लापल्ली,दि.10 -  एटापल्ली तालुक्यातील हालेवारा पोलिस मदत केंद्राअंतर्गत येणाºया बांडेपल्ली जंगल परिसरात आज सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास क्युआरटी पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक उडाली. यात एक...

सकल मराठा समाज नांदेड जिल्हा सार्व.शिवजन्मोत्सव सोहळा समिती अध्यक्षपदी काळे

नांदेड दि. 10 -सकल मराठा समाज नांदेड जिल्ह्याच्या वतीने यंदा 19 फेब्रुवारीला स्वराज्य संकल्पक, बहुजन प्रतिपादक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आयोजित...

पोलिओ लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये- अभिमन्यू काळे

१ लाख बालकांना देणार पोलिओ डोस २८ जानेवारीला पोलिओ लसीकरण गोंदिया,दि.१० : देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आंतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करावे. जिल्ह्यातील कोणताही...

पाण्याचा योग्य वापर करा जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

गोंदिया,दि.१० : यावर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा ५५ टक्केच पाऊस पडलेला आहे. दरवर्षी १३२७ मि.मी. पाऊस पडतो. यावर्षी मात्र ७५९ मि.मी. पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात...

सडक/अर्जुनी येथे स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा संपन्न

सडक/अर्जुनी ,दि.१० : पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने तालुकास्तरीय स्वच्छता मित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा नुकतीच पंचायत समिती सभागृह सडक/अर्जुनी येथे घेण्यात आली. यावेळी...

राष्ट्रीय फलोत्पादन अभियान शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

गोंदिया,दि.१० : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. हे अभियान सन २०१४-१५ पासून राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत शेतकऱ्यांनी सुटी फुले, मसाला...

जलयुक्त शिवार अभियान व जलसंधारणाची कामे  जलसमृध्दी यंत्रसामुग्री व्याज अर्थसहाय्य योजना

३१ जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले गोंदिया,दि.१० : पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि संरक्षीत सिंचनासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जल व मृद संधारणाची कामे महत्वाची आहे. ही...
- Advertisment -

Most Read