41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 11, 2018

जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ फेगडकरला अटक

भंडारा,दि.11ः- जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्ररोग तज्ञ वर्ग दोन डॉ लक्ष्मण फेगडकर यांना ४ हजार रुपयाची लाच घेताना भंडारा एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. मोतियाबिंदूचे ऑपरेशन करण्याकरिता...

शौचालय वाटप घोटाळा पोहचला लोकायुक्त न्यायालयात

वाशिम,दि.11ः- -  मानोरा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या  गट ग्रामपंचायत वापटा व हट्टी येथे सन २०१६  मध्ये शौचालय बांधकामात भ्रष्टाचार करणाºया  संबंधीतांविरुध्द  चौकशी करुन कार्यवाही करण्याचे तक्रार  जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी...

५० हजाराची लाच स्वीकारताना अकलूज येथील पोलीस उपनिरीक्षकास रंगेहाथ पकडले

सोलापूर दि ११ : ५० हजार रूपयांची लाच स्वीकारताना अकलूज (ता़ माळशिरस) येथील पोलीस उपनिरीक्षकास पुणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़ ही...

कृषी महाविद्यालयाची नवीन इमारत सुरू करा

गडचिरोली,दि.11 - भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षांचा कालखंड लोटला आहे. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणाच्या हक्कासाठी संपावर उतरावे लागत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यात सुरू आहे....

इस साल 11 हजार यात्रियों को हज यात्रा का मौका मिलेगा हज समिति के बजट में वृद्धि – राज्यमंत्री दिलीप कांबळे

मुंबई, 11 जनवरी :  महाराष्ट्र सरकार ने आश्वासन दिया है कि महाराष्ट्र राज्य हज समिति माध्यम से प्रभावी ढंग से लोगों को हज यात्रा पर...

महाराष्ट्र नाभिक महामंडळ बिलोलीची कार्यकाराणी जाहीर

 नांदेड ( सय्यद रियाज ),दि.11ः बिलोली येथील शासकीय विश्रामगृह बिलोली येथे नाभिक महामंडळाची बैठक बोलावण्यात आली. याबैठकीत तालुका कार्यकारणी  जाहीर करण्यात आली असून जिल्हाध्यक्ष...

बँक ऑफ इंडियाच्या वतीने विश्व हिंदी दिवस साजरा

गोंदिया,दि.११ : बँक ऑफ इंडियाच्या वतीने १० जानेवारी रोजी विश्व हिंदी दिवस छोटा गोंदिया येथील विवेक मंदिर हायस्कूल येथे साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी...

जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धा १६ जानेवारीला

गोंदिया,दि.11ः जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात १६ जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हास्तरीय स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पध्रेचे आयोजन करण्यात आले आहे. स्वच्छतेच्या प्रश्नावर...

बीजीडब्लूतील बोअरवेल बंद,रुग्णांची पाण्यासाठी भटकंती

गोंदिया,दि.11 : येथील बाई गंगाबाई महिला रुग्णालयातील (बीजीडब्ल्यू) बोअरवेल मागील दोन तीन दिवसांपासून बंद असल्याने रुग्णांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र रुग्णालय...

केंद्रीय चमूकडून मग्रारोहयोच्या कामाची पाहणी

भंडारा,दि.11 : केंद्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारला जिल्ह्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामाची पाहणी केली. कार्यक्रम अधिकारी श्रुती सिंग व...
- Advertisment -

Most Read