41.2 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 13, 2018

कुंभकोट जंगलातून ५५ लाखांची दारू जप्त

गडचिरोली,दि.13ः- येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ जानेवारी रोजी कोरची तालुक्यातील कुंभकोट येथील सुखदेव कल्लो यांच्या घरून ६0 लाखांची दारू जप्त केली होती. आज...

समुद्रात बोट उलटली, 40 विद्यार्थी बेपत्ता; बचावकार्य सुरु

मुंबई,दि.13(वृत्तसंस्था)- पालघरमधील डहाणू येथे समुद्रात बोट उलटली असून 40 विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. बोटीत के.एल.पोंडा हायस्कूलचे विद्यार्थी होते. घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे...

भीषण अपघातात 6 पैलवानांचा जागीच मृत्यू

सांगली(वृत्तसंस्था)दि.13 : वांगी (ता. कडेगाव) येथे क्रूझर गाडी व ट्रॅक्टरच्या समोरासमोर झालेल्या अपघातात क्रूझरमधील सहा पैलवानांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले...

दोन विद्यार्थ्यांची आत्महत्या एकाने गळफास तर दुसरीने घेतले विष

लाखनी,दि.13ः- एकाच वर्गात शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलीने आपआपल्या घरी आत्महत्या केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. यातील मुलाने गळफास घेऊन तर मुलीने विष पिऊन...

महसूल कर्मचा-याला ट्रॅक्टरखाली फेकून वाळू माफिया फरार

जळगाव,(विशेष प्रतिनिधी) दि. 13- महसूलच्या अधिका:यांनी जप्त केलेल्या अवैध वाळू उपसा करणा:या ट्रॅक्टरवरुन महसुल विभागाच्या एका कर्मचा:याला मोटारसायकलवर आलेल्या चार जणांनी खाली फेकून जप्त...

हटिया-पुणे-हटिया एक्स्प्रेसच्या फेऱ्यात वाढ

नागपूर,दि.13 : उन्हाळ्याच्या  सुट्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे-हटिया-पुणे सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या फेऱ्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने...

ई-नाम पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई( शाहरुख मुलाणी ),दि.13 – राष्ट्रीय कृषी बाजार समिती मार्फत चालविण्यात येणारे ई-नाम हे पोर्टल शेतकऱ्यांच्या हिताचे असून, शेतमालासाठी राष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध झाली...

माजी सभापती कलाम शेख यांचा भाजपला रामराम

तुमसर,दि.13 : पंचायत समिती तुमसरचे माजी सभापती तसेच अल्पसंख्याक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष व २५ वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे समर्थक कलाम शेख यांनी गुरुवारला भाजपच्या...

अर्धापूर येथे तणावपूर्ण शांतता, आठवडी बाजारात दोन गटात हाणामारी

नांदेड,दि.13 :अर्धापूर येथील शुक्रवार आठवडी बाजारात दुकान लावण्याचे जागेच्या कारणावरून बागवान मुस्लिम व हिन्दू व्यापाऱ्यांत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास वाद झाला. हे  भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या...

आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

ब्रह्मपुरी,दि.13 : ब्रह्मपुरी महोत्सवाच्या दुसºया दिवशी महिला कॅन्सर आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याच दिवशी युवकांसाठी आयोजित मोटीवेशनल प्रोग्राम...
- Advertisment -

Most Read