31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jan 16, 2018

शेतकर्‍यांच्या अभ्यास दौर्‍याला सुरुवात

गोंदिया(एकोडी),दि.16 : तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील कृषी विकास बचतगट समुहाच्या माध्यमातून आजपासून अभ्यास दौर्‍याला सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यास दौर्‍याच्या माध्यमातून शेती अधिक...

क्षेत्रीय ग्रामीण कार्य कार्यक्रमाचे उदघाटन

आकाश पडघन वाशिम-दि 16ः-  संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ सलग्नीत श्री सरस्वती समाजकार्य महाविद्यालय, वाशिम येथील  विद्यार्थानी क्षेत्रकार्यांर्अतर्गत ग्रामीण शिबिराचे आयोजन नागठाणा येथेकरण्यात आले.यावेळी गावातील समस्ये...

देशाच्या प्रगतीसाठी इंधन बचत आवश्यक- गिरीश बापट

मुंबई, दि. 16 : विद्यार्थ्यांना, वाहन चालकांना तसेच इंधनाचा वापर करणाऱ्या प्रत्येक नागरिकांना इंधन बचत करण्याचे प्रशिक्षण देऊन इंधन बचतीसाठी जनजागृती करणे, देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे,...

मुंबईत अाजपासून सरस महालक्ष्मी प्रदर्शन  – ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, दि. 16 : राज्यातील बचतगटांच्या उत्पादनांना मुंबईत हक्काची बाजारपेठ आणि प्रदर्शनाची संधी उपलब्ध करुन देणारे महालक्ष्मी सरस प्रदर्शन उद्या दि. 17 जानेवारीपासून सुरु होत असल्याची...

प्रभारी मुख्याध्यापक राऊत यांना हटवा

२६ जानेवारीला शाळेला कुलुप ठोकण्याचा पालकांचा इशारा गोरेगाव,दि.१६:- येथील गटशिक्षणाधीकारी यशवंत कावळे यांनी पद सांभाळल्यापासुन अनेक शाळांच्या तक्रारी पालकांनी करुन शाळेला कुलुप ठोकलेले आहेत असेच...

समर्थ विद्यालय, लाखनीचा ७७ वा स्नेहसंमेलन

पाणिनी तेलंग यांच्या उपस्थितीत थाटात उद्घाटन लाखनी,दि.16ः-' समर्थ विद्यालयाने ७७ वर्षांपासून शिक्षणाचे कार्य अविरत पणे चालवत आहे. म्हणजे या सूर्याभोवती ७७ वेळा प्रदक्षिणा घातल्या आहेत...

ग्रामीण महाराष्ट्राची वाटचाल स्वच्छतेकडे…

तीन वर्षात 50 लाख शौचालयांची उभारणी नवी दिल्ली, 16 : स्वच्छ भारत मिशन ( ग्रामीण) अंतर्गत देशात गेल्या तीन वर्षात 5 कोटींहून अधिक घरगुती शौचालये बांधण्यात...

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे वेतन होणार आता बँकेतून

गोंदिया,दि.16(खेमेंद्र कटरे) : राज्यभरातील जवळपास २८ हजार ग्रामपंचायतींच्या कर्मचार्‍यांचे वेतन आॅनलाईन पद्धतीने थेट कर्मचार्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे....

विधान परिषदेचे माजी सभापती ना. स. फरांदे यांचे निधन

पुणे,दि.16 - विधान परिषदेचे माजी सभापती  ना. स. फरांदे यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. घरातील बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्यांच्या...

जुन्या वादातून एका युवकाचा खून; आरोपीला अटक

वाशिम,दि.16 : कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातुन झालेल्या मारहाणीत एका युवकांच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना दि १५...
- Advertisment -

Most Read