30.5 C
Gondiā
Wednesday, April 17, 2024

Daily Archives: Jan 17, 2018

ग्रामपंचायत इमारतीसाठी बाळासाहेब ठाकरे मातोश्री योजना

मुंबई,दि.17- स्वतंत्र कार्यालयीन इमारत नसलेल्या राज्यातील ग्रामपंचायतींसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना सुरू करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला....

आंबेडकरी नेत्यांना नाही युतीशिवाय तरणोपाय – राजेंद्र गवई

अमरावती,दि.17 - रिपब्लिकन पक्ष व नेत्यांचा आजवरचा इतिहास पाहिला असता एकही नेता कुणाच्या मदतीशिवाय निवडून आलेला नाही. हीच स्थिती आजही आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर,...

चंद्रपुरातील प्रदूषणावर हायकोर्टात याचिका दाखल

नागपूर,दि.17 : चंद्रपुरातील प्रदूषणावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व स्वप्ना जोशी यांनी बुधवारी प्रतिवादींना...

अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि भवितव्याच्या दृष्टीने आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण – पंकजा मुंडे

मुंबई,दि.17 : राज्यातील अनाथ मुलांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी...

माजी आ. मोते रुग्णालयातुन करणार जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

# ठाणे जिल्ह्यातील शिक्षकांची असंख्य कामे अधिकाऱ्यानी रखडवली मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.17 – ठाणे जिल्ह्यातील असंख्य शिक्षकांची कामे शिक्षणाधिकाऱ्यांनी रखडवली असल्याने मागील काही महिन्यांपासून...

आशासेविकांच्या मोर्चा धडकला जि.प.व जिल्हाधिकारी कार्यालयावर

गोंदिया,दि.१७ः- देशातील योजना कर्मचारी व असंघटीत कामगारांच्या मागण्यांना घेऊन आयटकने केलेल्या आवाहनावर आज बुधवारला गोंदिया जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील गटप्रवर्तक आशा कर्मचांèयांचा...

समस्यांना घेऊन गोवारी समाजाचे धरणे आंदोलन

गोंदिया,दि.१७ः- आदिवासी गोवारी संघर्ष कृती समिती गोंडवानाच्यावतीने आज बुधवारला गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समाजाच्या समस्यांना घेऊन एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात सयोंजक दामोदर नेवारे,जिल्हाध्यक्ष...

मारहाण प्रकरणी झालेल्या शिक्षेत आमदार बच्चू कडू यांना कोर्टाकडून जामीन मंजूर

नागपूर,दि.17(विशेष प्रतिनिधी)- वाहतूक पोलिसाला मारहाण केल्याप्रकरणी अपक्ष आमदार बच्चू कडू यांना एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचसोबत, आमदार कडू यांना 600 रुपये दंडही भरावा...

रानडुकराची शिकार, तिघांना अटक

गडचिरोली,दि.17 : रानडुकराची शिकार करून त्याची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करणाऱ्या आरोपींना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे. सदर घटना १६ जानेवारी रोजी घडली. रानडुकराची शिकार करून ट्रॅक्टरच्या...

शेअर बाजाराची विक्रमी उसळी, सेन्सेक्सने ओलांडली 35,000 पातळी

मुंबई,दि.17(वृत्तसंस्था) - शेअर बाजाराने बुधवारी विक्रमी पातळी गाठण्यात यश मिळवले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्सने प्रथमच 35000 ची पातळी ओलांडली. दुपारी शेअर खरेदीला मिळालेल्या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!