40.6 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Jan 19, 2018

आश्रमशाळेच्या तपासणीत आढळले निकृष्ठ अन्न व शिक्षणाची घसरलेली गुणवत्ता

अनु.जमाती कल्याण समिती दौèयात भाजपविरोधी नेत्यांच्या आश्रमशाळा रडारवर शासकीय व भाजपनेत्यांच्या आश्रमशाळांना समितीचा अभय खेमेंद्र कटरे गोंदिया,दि१९ः-महाराष्ट्र विधानमंडळाच्या (आदिवासी)अनुसूचित जमाती कल्याण समितीने आज शुक्रवारला गोंदिया जिल्ह्यातील...

विधानमंडळअनुसूचित जमाती कल्याण समितीची पिपरिया दुरक्षेत्र केंद्राला भेट

गोंदिया,दि.१९ : विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १९ जानेवारी रोजी जिल्ह्यात दौरा करुन आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या भागात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी...

विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीचा लाभार्थ्यांशी संवाद

गोंदिया,दि.१९ : विधानमंडळ सचिवालयाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने १९ जानेवारी रोजी जिल्ह्यात दौरा करुन आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या भागात करण्यात आलेल्या विकास कामांची पाहणी...

चरस आणि गांजाची सर्रास विक्री तरुणाई धोक्यात

सालेकसा,दि.19ः- तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेले आमगाव खुर्द येथे चरस आणि गांजाची सर्रास विक्री होत आहे. वय १२  ते २२ वयोगटातील तरुण मुले सर्रासपणे चरस...

जिल्ह्यातील ८ शाळांची विभागीयस्तरीय पुरस्कारासाठी निवड

 जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी ६० शाळांची निवड गोंदिया,दि.१९ ः- केंद्र सरकाराने २ ऑक्टोबर २०१४ पासून सुरू केलेले ‘स्वच्छ भारत अभियानङ्कअंतर्गत ‘स्वच्छ विद्यालयङ्क पुरस्कार हा उपक्रम हाती घेतला...

गोंदिया में वेस्ट वाटर ट्रिटमेंट प्लांट

गोंदिया,19 जनवरीः-  दक्षिण पूर्व मध्य रेलवे के नागपुर मंडल पर मुबंई – हावड़ा मेन लाईन पर नागपुर से 130 किमी पर स्थित गोंदिया एक मुख्य...

आनंदीबेन पटेल होंगी मध्य प्रदेश की अगली राज्यपाल

भोपाल,दि.19- (बेरारटाइम्स )गुजरात की पूर्व मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल को मध्य प्रदेश की अगली राज्यपाल बनाने का ऐलान कर दिया गया है. उनके हामी भरने...

शिरपूरमध्ये आयकर पथकाला धक्काबुक्की, महिला अधिकाऱ्याचा विनयभंग

धुळे,दि.19 - आयकर विभागाची तपासणी मोहीम सुरु असताना शिरपूरमध्ये आयकर विभागाच्या पथकाला धक्काबुक्की आणि शिवीगाळ करत पथकातील महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी...

पाणीपट्टी वाढली, शेती आणि घरगुती पाणी वापरणं महागणार

मुंबई,(दि.१९)- राज्यात पाणीपट्टी दरात वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र जलसंपदा नियामक प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरणाचे अध्यक्ष के. पी. बक्षी यांनी याबाबत माहिती दिली. शेतीसाठी आणि घरगुती...

मराठी मनाने साहित्य आणि संस्कृती जपली – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वणी येथे 66 व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे उद्घाटन यवतमाळ दि.१९:: मराठी मन हे संवेदनशील आहे. मराठी रसिक प्रत्येक संमेलनाला हजेरी लावत असतात कारण गाणे, नाटकात रमणारे...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!