35.4 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Jan 20, 2018

रथयात्रा उत्सव २२ जानेवारीपासून

चिमूर,दि.20 : येथील प्रसिद्ध ऐतिहासिक घोडा रथयात्रा २२ जानेवारीपासून उत्सवाला प्रारंभ होत असून २९ जानेवारीच्या रात्री भव्य मिरवणुकीसह घोडा रथ यात्रा व १ फेब्रुवारीला गोपाल कालाचे...

किल्ले रायगड प्लास्टिक मुक्ती पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविणार – रामदास कदम

समुद्र किनारा स्वच्छतेबद्दल पर्यावरणमंत्र्यांनी केले अलिबागकरांचे कौतूक डम्पिंग ग्राऊंडच्या उपलब्धतेसाठी सर्वतोपरी सहकार्याचे आश्वासन अलिबाग,दि.20 : `संपूर्ण राज्यात अलिबागच्या समुद्र किनाऱ्या इतका स्वच्छ किनारा मी पाहिला...

गडचिरोलीच्या आठ पोलिसांना शौर्यपदक

गडचिरोली,दि.20 : पोलीस दलात उल्लेखनिय सेवा दिल्याबद्दल राष्ट्रपतींकडून जाहीर झालेले राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक आणि राज्य पोलीस दलाच्या शौर्य पदकांचे वितरण मंगळवारी (दि.१६) मुंबईत राज्यपाल...

जबलपुर-नैनपुर यात्री गाड़ी के दो चक्के पटरी से उतरे

नागपूर,दि.20 जनवरीः- दक्षिण पूर्व मध्य रेलवे, नागपुर मंडल के अन्तर्गत जबलपुर-नैनपुर खंड पर दिनांक 20.01.2018 गाड़ी संख्या 51705 जबलपुर से नैनपुर यात्री गाड़ी दोपहर...

व्होडाफोन डेटा सक्षम नेटवर्क वापरा आता महाराष्ट्रातील ७ हजारांहून अधिक गावांत

व्होडाफोन सुपरनेट ४जी डेटा सक्षम नेटवर्क आता भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात १५ तहसीलमधील २९० हून अधिक गावांमध्ये उपलब्ध भंडारा/गोंदिया,दि.20ः-, व्होडाफोन सुपरनेट ४जी हे डेटा सक्षम...

यवतमाळात बेशरम उंचावून सरकारचा निषेध

यवतमाळ,दि.20- बोंडअळीग्रस्त शेतकऱ्यांसाठी घोषीत केलेली मदत सरकारने तत्काळ व सरकसट द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शुक्रवार, दि. १९ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील तिरंगा चौकात विधानसभा...

खरपुंडीत तापाची साथ, २६ विद्यार्थी रुग्णालयात भरती

गडचिरोली, दि.20: येथून चार किलोमीटर अंतरावर असलेल्या खरपुंडी येथे तापाची साथ पसरली असून, आज तब्बल २६ विद्यार्थ्यांना अचानक ताप आल्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती...

शिक्षणशुल्क प्रतीपूर्तीचा आठ लाखाचा शासन निर्णन निघूनही ओबीसी विद्यार्थी लाभापासून वंचित

गडचिरोली,दि.20 - महाराष्ट्र शासनाने शिक्षणशुल्क प्रतीपूर्तीची उत्पन्न मर्यादा ६ लाखावरून ८ लाख केल्याचा शासन निर्णय १ जानेवारी २०१८ रोजी राज्यात निर्गमित केला. सन २०१७-१८ या...

नांदेड येथे गोल्ला गोलेवार समाजाचे रविवारी  मेळावा 

नांदेड,दि.20 :  गोल्ला गोलेवार समाज बांधवाचे येत्या 21जानेवारी रविवारी सकाळी 11वा तरोडा रस्त्यावरील संदीपनी विद्यालयात भव्य मेळाव्याचे आयोजिन करण्यात आले आहे. तरी या मेळाव्यात समाजातील...

कुख्यात गुंडाच्या घरासमोर गोळीबार

नागपूर,दि.20 : वाडी भागातील कुख्यात गुंड भारत कुलदीप सहारे (वय २६) याच्या घरासमोर ८ ते ९ आरोपींनी शनिवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास गोळीबार केला. सहारे...
- Advertisment -

Most Read