31.2 C
Gondiā
Friday, April 26, 2024

Daily Archives: Jan 21, 2018

समाजाच्या हितासाठी प्रयत्न करा-सरोजताई वाघाये

लाखनी -समाजाने आपल्याला घडवले आहे, आपल्या समाजाप्रती आपलं काही देणे लागते म्हणून आपल्या समाजातील लोकांनी समाजकार्यात रस घेतला पाहिजे. समाजहितासाठी प्रयत्न करायला पाहिजे. वार्षिक...

इंद्रावती नदीपात्रात दुर्मीळ रानम्हशींचे दर्शन

वन्यप्राणी प्रगणनेदरम्यान कमलापूर वनपरिक्षेत्रातील पेनकसा भागात अशोक दुर्गम,सिरोंचा,दि.२१ः-गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या सिरोंचा उपवनविभागातील कमलापूर वनपरिक्षेत्रातील खंड क्रमांक ५४(पेनकसा)भागात वन्यप्राणी प्रगणनेकरीता वनकर्मचारी पाऊलवाटेने जात असतांना...

मित्राच्या पत्नीवर बलात्कार

नागपूर दि.२१ः- घरात एकटी असलेल्या मित्राच्या पत्नीवर युवकाने बलात्कार केला. या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मैत्रीच्या नात्याला कलंक फासणारी घटना...

प्रत्येक तालुक्यात शेतकऱ्यांचे आंदोलन उभारणार: पटोले

अमरावती,दि.21-नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनतेने भाजपला निवडून दिले. एक ही आश्वासनांची पूर्तता केली नसून मोदींनी लोकांना फसवले असून भारतीय जनता पक्षातील लोकशाही...

धम्मगिरी बौद्ध धम्माच्या प्रसाराचे केंद्र ठरावे-ना.बडोले

आमगाव,दि.21 : संपूर्ण मानव कल्याणासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिला. जगाला तारण्यासाठी बुद्धाच्या विचारांची गरज आहे. त्यासाठी धम्मगिरीतून समाजबांधवांचा शैक्षणिक, सांस्कृतीक व धार्मिक विकास...

व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली कीड-सत्यपाल महाराज

नवेगावबांध,दि.21: व्यसनाधीनता ही समाजाला लागलेली मोठी कीड आहे. व्यसनाच्या आहारी जाऊन अनेक तरुण वाईट मार्गाला लागत आहे. गावातील अवैध धंद्यामुळे वातावरण कलुषीत होवून तंटे...

दोन वर्षात नवेगावबांधचा कायापालट करणार- राजकुमार बडोले

नवेगावबांध येथे बालोद्यानाचे भूमीपजून नवेगावबांध(सतिश कोसरकर),दि.२१ : नवेगावबांध जलाशय परिसराचा सन १९७१ ते १९९१ हा काळ उत्कर्षाचा होता. त्यानंतर या परिसराच्या अधोगतीला सुरुवात झाली. नैसर्गीकदृष्ट्या...

बोगस डॉक्टर्सचा शोध घेऊन कारवाई करा- जिल्हाधिकारी डॉ. विजय सुर्यवंशी

अलीबाग,दि.21 ः-रायगड  जिल्ह्यातील बोगस पदव्यांच्या आधारे वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टर्सना शोधून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी येथे शनिवारला जिल्हाधिकारी कार्यालयात...

पालकमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप

अर्जुनी मोरगाव,दि.२१ : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते २१ जानेवारी रोजी नवेगावबांध येथे आयोजित एका कार्यक्रमात अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील राष्ट्रीय कुटूंब लाभ योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे...

लेखा-मेंढा येथे २७, २८ ला १५ वे राष्ट्रसंत तुकडोजी विचार साहित्य संमेलन

गडचिरोली दि.२१: - राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार व्हावा, तसेच ग्रामसभा, गावगणराज्य, स्वयंरोजगार इत्यादी संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी विचारांची पेरणी व्हावी, यासाठी २७ व २८...
- Advertisment -

Most Read