30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Jan 22, 2018

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने इंदिरा गांधी चौकात धरणे आंदोलन

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.२२ः- गडचिरोली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने विविध मागण्यांना घेऊन आज सोमवारला इंदिरा गांधी चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करुन मागण्याचे निवेदन उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फेत...

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवा पैसे, बचत खात्यापेक्षा मिळेल दुप्पट रिटर्न

नवी दिल्ली,दि.22(वाणिज्य वृत्त):- सध्याच्या परिस्थितीत 50 हजार ते 1 लाख महिणा असला तरीही अधिक बचत शक्य होत नाही. नोकरी करणारे असे अनेक लोक आहे....

तुटपुंजे मानधन देऊन सरकार करतेय थट्टा

गोंदिया,दि.22 : केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेतून राज्यात चालविण्यात येणारे राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प मागील २० वर्षांपासून शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर गेलेल्या बालकामगारांच्या पुनर्वसनाचे कार्य करीत...

एसटी कामगार “दुबार’ संपावर ठाम

नागपूर,दि.22 - वेतनवाढीसंदर्भातील उच्चस्तरीय समितीचा प्रस्ताव कामगार संघटनांनी एकत्रितपणे फेटाळला असून, आंदोलनांसह दुबार संपाचा निर्णय कामगार संघटनांच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे. वेतनवाढीसाठी एसटी कामगारांनी...

पोलीस शिपायाचा घरी दिवसाढवळ्या चोरी

वर्धा,दि.22 : शहर पोलीस स्टेशन अंतर्गत बोरगाव मेघे परिसरातील रिहवासी असलेल्या ज्ञानेश्वर कोराते यांच्या घरून चोरट्याने रोख व सोन्याचे लंपास केले. ही घटना सोमवारी...

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघाती मृत्यू

नागपूर,दि.22 - शंटिंगदरम्यान मालगाडीच्या इंजिनने धडक दिल्याने रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना शनिवारी मध्यरात्रीनंतर अजनी यार्डमध्ये घडली. अजनी येथे मानवंदना...

जामठ्याजवळील कार अपघातात माय-लेकाचा मृत्यू

नागपूर,दि.22 - नागपूरवरून वर्ध्याकडे भरधाव जात असलेल्या कारला ट्रकने दिलेल्या धडकेत कार रस्ता दुभाजकावर जाऊन आदळली. मागून आलेल्या खासगी बसने कारला चिरडले. यात कारमधील...

भारताचा ओसामा बिन लादेन दिल्ली पोलिसांच्या ताब्यात

नवी दिल्ली ,दि.२२(वृत्तसंस्था)- दिल्ली पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. सोमवारी दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवाद्याला अटक केली आहे. पोलिसांनी दहशतवादी अब्दुल सुभान कुरैशी असल्याचे म्हटले...

मुंबईतील मॅरेथॉनमध्ये धावले गोंदिया-गडचिरोलीच्या दुर्गम भागातील युवक

गोंदिया, दि.२२: पोलिस विभागातर्फे रविवारला मुंबई येथे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेत गडचिरोली परिक्षेत्रातील गोंदिया व गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील 73 तरुण, तरुणींनी सहभाग नोंदवून 'रन...

सायबर गुन्हेगारी व ऑनलाईन बँकींगबाबत जनजागृती अभियान कार्यशाळा

गोंदिया,दि.२२ : आज संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्याच्या या डिजीटल युगामध्ये नागरिकांचा संगणकाद्वारे ऑनलाईन सेवेशी मोठ्या प्रमाणात संबंध येत आहे. सोशल मिडियाचा...
- Advertisment -

Most Read