31.3 C
Gondiā
Saturday, April 20, 2024

Daily Archives: Jan 26, 2018

सेल्फीच्या नादात इटियोडोह धरणात दोन युवकांना जलसमाधी

अर्जूनी मोर,दि.26- प्रजासत्ताकदिनी कुरखेडा येथील दोन युवकांना इटियाडोह धरणात सेल्फी काढत असताना जलसमाधी मिळाल्याची घटना आज (दि.26) दुपारी घडली. जलसमाधी मिळालेल्यांमध्ये  कुरखेडा येथील परवेज रामदास...

सुकळी येथे दुधातून 40 विद्यार्थ्यांना विषबाधा

प्रजासत्ताक दिनी घडली घटना विद्यार्थ्यांची प्रकृती नियंत्रणात साकोली,दि.26- प्रजासत्ताकदिनी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या दुधातून सुमारे 40 विद्यार्थ्यांनी विषबाधा झाल्याची घटना साकोली तालुक्यातील सुकळी(महालगाल) येथे...

मोहगाव येथे प्रजासत्ताक दिन साजरा

गोंदिया,दि.26 -  गोरेगाव तालुक्यातील मोहगावच्या परशुराम विद्यालयात आज देशाचा 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सदस्या राणीबाई राहांगडाले ह्या होत्या....

पालकमंत्री रामदास कदम यांच्या हस्ते पुरस्कारांचे वितरण

बिलोलीच्या अल ईम्रान प्रतिष्ठाण ला उत्कृष्ट युवा मंडळ पुरस्कार   नांदेड,दि.26-भारत सरकार युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र नांदेड च्या वतीने पर्यावरण मंत्री...

प्रियकराच्या नाही तर कुटूंबियांच्या जाचाला कटांळुन निशाची आत्महत्या

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रावरून उलघडले रहस्य भंडारा 26-तालुक्यातील रोहणी येथील कु.निशा देविदास कावळे नामक २१ वर्षिय युवतीने (ता.२४) रोजी पहाटे सुमारास स्वतःच्या राहते घरी विष प्राशन...

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी – पालकमंत्री राजकुमार बडोले

68 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गोंदिया,दि.26 : जिल्ह्यातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध घटकातील लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडून येत आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण...

प्रजासत्ताक दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार

गोंदिया,दि.26 : पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते 26 जानेवारी रोजी पोलीस मुख्यालयाच्या कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहणानंतर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात...

चंद्रपूरची आलिया बनली ‘मिस ग्लोरी ऑफ आशिया’

चंद्रपूर,दि.26 - अमन गांधी फिल्म प्रॉडक्‍शनतर्फे शिमला येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेत चंद्रपूरच्या अलियाने बाजी मारली. ‘मिस ग्लोरी ऑफ आशिया’ हा किताब...

महाराष्ट्राला 10 पद्म पुरस्कार

गुलाम मुस्तफा खान यांना पद्म विभूषण, अरविंद पारीख यांना पद्म भूषण नवी दिल्ली ,दि.26 : सर्वोच्च नागरी पद्म पुरस्काराची घोषणा आज करण्यात आली, प्रसिध्द शास्त्रीय गायक...

प्रेयसीने बनवला स्वत:च्या आत्महत्येचा LIVE व्हिडिओ

भंडारा,दि.26- प्रियकराच्या त्रासाला कंटाळून प्रेयसीने विवाहाला अवघे 10 दिवस शिल्लक असतानाच आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात घडली आहे. निशा कावळे (वय-21) असे...
- Advertisment -

Most Read