मुख्य बातम्या:

Monthly Archives: February 2018

सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत १४ एफआयआर

नागपूर ,दि.२८ :: सिंचन घोटाळ्यामध्ये आतापर्यंत १४ एफआयआर नोंदविण्यात आले असून, त्यापैकी दोन प्रकरणांत न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती

Share

प्रभाग 17 मध्ये पेविंगब्लाॅक कामाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.२८ : नगरपरिषदेंतर्गत येत असलेल्या प्रभाग क्रमांक 17 मधील श्रीनगर भागात नगरसेविका निर्मला मिश्रा यांच्या हस्ते पेविंग ब्लाॅक लावण्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.राजकुमार यादव यांच्याघरापासून राजू वंजारी व संत जगनाडे

Share

भररस्त्यात कृषी अधिकाऱ्याला मारहाण

परभणी ,दि.२८ : पूर्णा येथे नव्याने रुजू झालेले तालुका कृषी अधिकारी यांच्या गाडीला धडक देत त्यांना भर रस्त्यात मारहाण केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी झिरो फाटा येथे घडली. जि.इ. खूपसे पाटील असे

Share

मृदा व जलसंधारण विभागाचा अभियांत्रिकी सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात

बुलडाणा ,दि.२८ : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या  देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी 

Share

अनिष्ट प्रथेविरुद्ध काम करणाऱ्या तरुणांना संरक्षण देण्यात येईल – रणजित पाटील

मुंबई ,दि.२८ :: कंजारभाट समाजातील अनिष्ट प्रथेविरोधात समुपदेशन करुन सुधारणा करणाऱ्या या समाजातील सुशिक्षित तरुणांना आवश्यक ते संरक्षण देण्यात येईल, असे गृह राज्यमंत्री (शहरे) रणजित पाटील यांनी आज विधान परिषदेत

Share

३ मार्च रोजी सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत जिल्ह्यात

गोंदिया,दि.२८ : सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ.दिपक सावंत हे ३ मार्च रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. सकाळी १० वाजता नागपूर येथून मोटारीने भंडारा-कोहमारा मार्गे

Share

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार जुनी पेन्शन हक्क संघटेनेचे राज्यधिवेशन-खांडेकर

जालना,दि.28ः-महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्यातील सर्व डीसीपीएस धारकांचे जुनी पेन्शन या एकमेव मागणीसाठी राज्यस्तरीय महाअधिवेशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत लवकरच आयोजित करण्यात येईल अशी घोषणा संघटनचे

Share

कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य-विनोद तावडे

मुंबई ,दि.28: महाराष्ट्र राज्य ‍कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेने त्यांच्या काही मागण्यांच्या अनुषंगाने १२ वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. सदर संघटनेसोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा करुन, या संघटनेच्या खालील मागण्या मान्यकरण्यात

Share

प्रफुल पटेलांशी संबध सांगून राष्ट्रवादीच्या नेत्याने 25 लाखांना गंडविले

अमरावती,दि.28 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची ओळख असल्याचे सांगत नोकरी देण्याचे आमिष दाखविणाऱ्या अमरावती येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी प्रदेश सरचिटणीस प्रल्हाद सुंदरकर याच्या विरोधात

Share

एसटी बसची मोटारसायकलला धडक: पिता ठार, पुत्र गंभीर जखमी

कुरखेडा, दि.२८: समोर जाणाऱ्या मोटारसायकलला ओव्हरटेक करणारी मोटारसायकल विरुद्ध दिशेने येणाऱ्या एसटी बसला जाऊन धडकल्याने पिता ठार, तर पुत्र गंभीर जखमी झाल्याची घटना काल(दि.२७) संध्याकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास कुरखेडा-अंतरगाव रस्त्यावरील

Share