21.7 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 1, 2018

उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनिल दिवसे एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली ,दि.01- येथील उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून सुनिल मुरलीधर दिवसे याला १० हजार रूपयांची लाच स्वीकारताना लाच-लूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाºयांनी रंगेहात आज...

४ हजाराची लाच घेतांना आरएफओसह वनरक्षक जाळ्यात

गोंदिया,दि.०१- गोंदिया उपवनसरंक्षक कार्यालयांतर्गत येत असलेल्या वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती श्रध्दा जायस्वाल(वय ३५) तसेच वनरक्षक डोमेंद्रqसग परिहार(वय५२) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराकडून ४...

बोदलकसा परिसरात अल्पवयीन प्रेमीयुगलाची आत्महत्या

गोंदिया,दि.०१-गोंदिया,दि.०१-तिरोडा तालुक्यातंर्गत येत असलेल्या सुकडी जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ट महाविद्यालयात शिक्षण घेणाèया प्रेमीयुगलाने बोदलकसा परिसरातील जंगलभागात विषप्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना आज गुरुवारला...

३ हजाराची लाच घेतांना सहा.कार्यक्रम अधिकारी बिसेन रंगेहाथ जाळ्यात

आमगाव,दि.०१- पंचायत समिती कार्यालयातंर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना विभागात कार्यरत कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रामेश्वर खेमराज बिसेन यांना ३ हजाराची लाच...

मित्रावरच बलात्काराचा आरोप

नागपूर दि.1: खासगी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीसोबत शरीरसंबंध जोडणाऱ्या  दिनेश बाबुलाल गांधी (वय ३०) याला सीताबर्डी पोलिसांनी बलात्काराच्या आरोपाखाली अटक केली.तरुणीच्या तक्रारीनुसार आरोपीने स्कॉर्पिओत पहिल्यावेळी...

“ संकल्प समतेचा ” चित्ररथाचा शुभारंभ

भंडारा,दि. 1 :- जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत “संकल्प समतेचा” या चित्ररथाचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू...

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या चार योजनांचा शुभारंभ

मुंबई, दि. १ : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास घटकातील उद्योजकांना भरघोस अर्थसहाय्य करणाऱ्या चार महत्त्वपूर्ण योजना उद्या शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...

‘सबका साथ-सबका विकास’ संकल्पनेच्या विस्तारासह नवभारताच्या निर्मितीकडे वाटचाल : मुख्यमंत्री

मुंबई, दि. १ : केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक आहे. या अर्थसंकल्पाने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही...

वेलगुर फाट्याजवळ अज्ञातांनी बसवाहकाकडून लूटले 13 हजार

गडचिरोली,दि. १ :मुलचेरा मार्गे येणाऱ्या नागपुर अहेरि बसला आलापल्ली पासून ५ किमी वर वेलगुर फाट्यावर अज्ञात इसमानि लुटल्याची घटना काल रात्री ९ ते १०...

२७ तालुके रोजगारयुक्त तालुके करणार – सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि.1 :  महाराष्ट्रातील दारिद्रय निर्मुलनाचा लढा आता अधिक तीव्र झाला असून संयुक्त राष्ट्र संघाच्या सहकार्याने देशातील पहिली “ॲक्शन रुम” नियोजन विभागात स्थापन करण्यात आली आहे, या...
- Advertisment -

Most Read