33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 10, 2018

धनगर आरक्षण टिकण्यासाठी शासन प्रयत्नशील – जलसंधारण मंत्री राम शिंदे

लातूर येथे दुसरे आदिवासी साहित्य संमेलनास सुरुवात लातूर, दि. 10: धनगर समाजाचा आदिवासी जमातीमध्ये समाविष्ट करण्याबाबत टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्स संस्थेमार्फत राज्य शासनाने सर्वेक्षण केलेले आहे....

देशाच्या अखंडतेसाठी एन.एन. व्होरा यांचे मोलाचे योगदान – नितीन गडकरी

नवी दिल्ली, दि. 10: : अशांत जम्मू-काश्मीर मध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-कश्मीरचे राज्यपाल एन.एन. व्होरा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून देशाच्या अखंडतेसाठी त्यांचे मोलाचे योगदान आहे,असे...

ताडोबा हे पर्यावरणाचे चालते बोलते विद्यापीठ करणार- ना. सुधीर मुनगंटीवार

चंद्रपूर  दि. 10:: मुबलक पराक्रमी वाघ, शेकडो अन्य वन्यजीव, विपूल वनसंपदा, पक्षांच्या शेकडो प्रजाती आणि आयुष्यावर प्रेम करायला शिकविणारे मनमोहक फुलपाखरांचे जग ताडोबातून परत जाणाऱ्या...

आरपीएफ जवानांच्या वर्दीवर लागणार कॅमेरा

नागपूर  दि. 10:: दक्षिण पूर्व मध्य रेल्वेतील रेल्वे सुरक्षा दल लवकरच आपल्या पेट्रोलिंग पार्टीतील जवानांच्या वर्दीवर ‘बॉडी विअरींग कॅमेरे’ लावणार आहे. या कॅमेऱ्यांची खुल्या...

गोंदिया नगरपरिषदेतील रोजदारंी कर्मचार्यांना स्थायी करण्याचा मार्ग मोकळा

गोंदिया,(खेमेंद्र कटरे)दि.१०- नगरपरिषदेत १९९३ पुर्वीपासून कार्यरत असलेल्या अस्थायी रोजदांरी कर्मचारी वर्गाला गेल्या अनेक वर्षापासून स्थायी करण्यासाठी स्थानिक आमदार गोपालदास अग्रवाल यांच्यामार्फेत प्रयत्न सुरु होते.त्यातच...

१० ते १४ फेब्रुवारी राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम

जगातील १२ कोटी लोकांना हत्तीरोगाची लागण झाली आहे. त्यापैकी ४० टक्के हत्तीरोगाचे रुग्ण भारतात आहे. देशातील पश्चिम बंगाल, ओरिसा, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, केरळ, आंध्रप्रदेश...

विदर्भविरोधी भाजपाला लोकसभेच्या पोटनिवडणुकीत धडा शिकवा-आ.आशिष देशमुख

डॉ.आशिष देशमुख यांचा भाजपाला घरचा आहेर, ‘विदर्भ आत्मबळ यात्रा’ गोंदियात गोंदिया,दि.१०-  विदर्भाच्या अनुशेषाबद्दल अनेक समित्यांनी अहवाल सादर केले पण शासनाने या अहवालांकडे दुर्लक्ष केले आहे....

वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरणार

मुंबई,दि.10 - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील मंजूर विद्यार्थ्यांच्या जागा कमी होण्याचे संकट आहे....

उत्तम खोब्रागडे यांच्या घरावर उद्या रिपाइंचे निषेध आंदोलन

मुंबई दि.10 -  सनदी अधिकारी म्हणून आयुष्यभर सत्तेत राहूनही सत्तेची लालसा उत्तम खोब्रागडे यांची कमी झाली नाही.भ्रष्ट्राचाराच्या आरोपातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आंबेडकरी चळवळीचा आधार...

बौद्ध विवाह कायद्याचे प्रारूप हस्तांतरण सोहळा दीक्षाभूमीवर आज

नागपूर,दि.10 : लॉर्ड बुद्धा टीव्ही व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आज  १० फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता बौद्ध विवाह कायदा...
- Advertisment -

Most Read