33.1 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 16, 2018

  खुर्शीपार,मानेगावच्या जंगलात तीन हरीणांची शिकार

गोंदिया,दि.१६- आमगाव वनपरिक्षेत्रातंर्गत येणाNया मानेगाव क्षेत्रातील खुर्शीपार जंगलात तीन हरणाची शिकार अज्ञात शिकाNयांनी केल्याची घटना आज १६ पेâब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजताच्या  सुमारास उघडकीस...

पालकमंत्र्याच्या गृहनगरीत वाहनधारकांचा मोर्चा,शासन निर्णयाची होळी

सडक अर्जुनी,दि.16 - तालुक्यातील शिव श्री बिल्डिंग मटेरियल सप्लायर संघटनांच्या वतीने आज सडक अर्जुनी तहसील कार्यालयावर महाधडक मोर्चा ट्रॅक्टर रॅलीच्या स्वरूपात काढून शासन धोरणाचा निषेध...

नागपूर-अमरावती महामार्गावर भीषण अपघात; पाच ठार, एक जखमी

नागपूर,दि.16: भरधाव कार उभ्या कंटनेरवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच महाविद्यालयीन तरुण-तरुणींचा करुण अंत झाला. तर, त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी आहेत. शुक्रवारी दुपारी ४.३०...

वैनगंगा नदीपात्रात इसमाचा मृतदेह आढळला

गडचिरोली,दि. १६ - मार्कंडादेव येथे श्री क्षेत्र मार्कंडेश्वराची यात्रा सुरू आहे. अनेक गावातून भाविकभक्त दर्शनासाठी याठिकाणी येत असता. वैनगंगा नदीमध्ये स्रान करून दर्शन घेत असतात.आज...

पोलिसांचा आर्णीत खुनातील आरोपीवर गोळीबार

यवतमाळ,दि. १६ : येथील दत्त चौक भाजी मंडीत शुक्रवारी सकाळी झालेल्या युवकाच्या खुनातील आरोपी आर्णी येथे लपले होते. त्यातील एक आरोपी गोलू मेश्राम याने...

महाराष्ट्रात संतपीठासाठी लवकरच निर्णय घेणार-मुख्यमंत्री फडणवीस

७ वे अ.भा.संत साहित्य संमेलन,  सत्यपाल महाराजांना संत चोखोबा पुरस्कार प्रदान वर्ग 2 च्या जमीन वर्ग 1 सरकार करणार,शेतकर्यांसाठी घोषणा,जिल्हाधिकार्यांना निर्देश देशातील दुसरा राईसपार्क गोंदिया...

मुख्यमंत्र्याच्या हस्ते सत्यपाल महारांजाना संत चोखोबा पुरस्कार प्रदान

संत चोखोबा नगरी,(खेमेंद्र कटरे) दि.१६ येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात आयोजित ७ व्या अखिल भारतीय संत साहित्य समेलनाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र ...

संत समेलनाच्या मंचावर संत नव्हे भाजप नेत्यांचीच गर्दी

संत चोखोबा नगर,दि.16ः अर्जुनी मोरगाव येथीलजिल्हा परिषद हायस्कुलच्या पटांगणावर आयोजित 7 व्या संत समेलनाच्या दुसार्या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते संताचे सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आले...

वारकरी संप्रदायाने सामाजिक समतेचा मंत्र दिला-परिसंवादातील सूर

अर्जुनी मोरगाव(गोंदिया),दि.१६)संत चोखोबा नगरी येथे आयोजित ७ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य समेंलनाच्या पहिल्या दिवसातील महाराष्ट्रातील संतपरंपरा या विषयावरील परिसवांदात महाराष्ट्राला सातशे वर्षापुर्वीची...

तुमसर नप सभापतींची निवडणूक अविरोध

तुमसर,दि.16ः-तुमसर नगर परिषदेची गुरुवारी (दि.१५) घेण्यात आलेली सभापती पदाची निवडणूक अविरोध पार पडली.नगरपरिषद सभागृहात पीठासीन अधिकारी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाने, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे...
- Advertisment -

Most Read