36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Feb 18, 2018

आहार पुरवठा करणाऱ्या महिलांचा उपोषण मागे;आमदार काशिवार अर्थसंकल्पात प्रश्न मांडणार

लाखांदूर,दि.१८ : तालुक्यातील ४० गावातील अंगणवाडी मध्ये पोषण आहार बनविणाऱ्या महिला बचत गटाच्या ४८ महिला यांचे १० महिन्यापासून आहार बनविण्याचे बिल न निघाल्यामुळे त्यांच्यावर संकट...

धान उत्पादक जिल्ह्यात महाराईस ब्रँड विकसीत करा-सहकार मंत्री देशमुख

गोंदिया,दि.१८ : पुर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन घेण्यात येते. अटल महापणन अभियानाअंतर्गत या धान उत्पादक जिल्ह्यामध्ये एकच...

सत्तारुढ सरकार ओबीसीविरोधी-ईश्वर बाळबुध्दे

गोंदिया दि.१८ :  राज्यातील सत्तारुढ सरकार ओबीसींच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. अन्यायकारक अटी लागू करुन ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे. ज्या ओबीसी समाजाच्या...

आज निमगाव येथे तालुकास्तरीय पशुपक्षी प्रदर्शन व उत्कृष्ट गोपालकांचा सत्कार

अर्जुनी/मोरगाव,दि.१८ :  तालुक्यातील निमगाव येथे १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता जि.प.प्राथमिक शाळेच्या प्रांगणात पशुसंवर्धन विभाग जि.प. व पं.स.अर्जुनी/मोरगाव यांच्या संयुक्त वतीने जिल्हा वार्षिक...

प्रत्येक घरातून संविधानाचे पारायण व्हावेः सत्यपाल महाराज                 

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१८ः-ग्राम स्वच्छता निर्मल ग्राम व्यसनमुक्त समाज ,मानव धर्म ,स्त्री सक्षमीकरण,पर्यावरण संरक्षण,अंधस्रद्धा निर्मूलन या सारख्या विषयांना हात घातला.तसेच संविधानामुळे मानवाला हक्क मिळाले ,स्त्रीयांना...

नरेंद्राचार्य महाराज यांचे प्रवचन व साधक दिक्षा दर्शन सोहळा बुधवारी

गोंदिया,दि.१८ ः-गोंदिया जिल्हा भक्त सेवा मंडळाच्या वतीने अनंत विभूषीत जगतगुरू रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्य महाराज यांचा प्रवचन व दर्शन सोहळा स्थानिक नवीन कृषी उत्पन्न...

देवरी नजीक अज्ञात वाहनाची दोन दुचाकींना धडकः एक मृत, चार गंभीर

देवरी,दि.18- देवरीपासून दोन किलोमीटर अंतरावरील भागीच्या शिवारात आज (दि.18) सायंकाळी सातच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दोन दुचाकींना जबर धडक दिली. या अपघातात एका महिलेचा...

कृषीअधिक्षक म्हणतात आमचे प्रदर्शन नव्हेच;महोत्सवाचे दोनदा उद्घाटन

दोनवेळच्या जेवणासह चहानास्तासाठी 150 रुपये गोंदिया,दि.१८ः येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात आयोजित कृषी प्रदर्शन दुपारीच सपंले असून उर्वरित कार्यक्रमाशी आमचा काहीच संबध नाही.तो कार्यक्रम महिला...

रिकामे मंडप,रिकामे स्टाॅल हेच कृषी प्रदर्शन आयोजकांचे यश

गोंदिया,दि.18 : कृषि तंत्रज्ञान व व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), कृषि विभाग व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या संयुक्त वतीने १७ ते २१ फेब्रुवारी या पाच...

संविधान वाचविण्यासाठी संघटित व्हा

चंद्रपूर : आरएसएसप्रणीत भाजप सरकार संविधान बदलविण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे संविधान वाचविण्यासाठी संघटीत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारिपचे प्रदेश अध्यक्ष अशोक सोनाने यांनी केले. स्थानिक...
- Advertisment -

Most Read