33.3 C
Gondiā
Tuesday, March 19, 2024

Daily Archives: Feb 21, 2018

कृषी महोत्सवाच्या समारोपालाही शेतकèयांनी फिरवली पाठ

ढिसाळ नियोजनाच्या कृषी महोत्सवाने अधिकाèयांचे खिशे भरले गोंदिया,दि.२१ः येथील जिल्हा क्रिडा संकुल परिसरात आयोजित कृषी महोत्सव व पलास प्रदर्शनाचा आज समारोप झाला.१७ फेबुवारीपासून सुरु झालेल्या...

२०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त!-डवले

मुंबई,दि.21ः राज्यातील सर्व गावांना पाण्याबाबत स्वावलंबी बनवण्यासाठी राज्य सरकार जलयुक्त शिवार हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबवत आहे. २०१९ पर्यंत २५ हजार गावे दुष्काळमुक्त करण्याचे उद्दिष्ट...

सौंदडच्या परिक्षा केंद्रावर पोलीसांच्या देखरेखीत कॉफीचा पुरवठा

सडक अर्जुनी,दि.२१ः- आजपासून राज्यात इयत्ता १२ वीच्या परिक्षेला सुरवात झाली आहे.कॉपीमुक्त परिक्षेसाठी परिक्षा मंडळाने यावेळी अनेक उपाययोजना आखल्या असल्यातरी गोंदिया जिल्ह्यातील सौंदड येथील परिक्षा...

हिंगणा येथे शिवसैनिकांची बस चालकाला मारहाण

नागपूर,दि.21-यशवंत स्टेडियमजवळील डेपोमधून पोलिसांच्या बंदोबस्तात बस बाहेर काढल्या जात असतानाच हिंगणा येथे शिवसैनिकांची बस चालकाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. भारतीय कामगार सेनेने संपावर...

बारावीचा इंग्रजीचा पेपर तासाभरातच फुटला

सोलापूर,दि.२१ः : पेपर फुटीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना केल्याचा दावा करणारे राज्य माध्यमिक व उच्च शिक्षण माध्यमिक मंडळ बुधवारी बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी...

जीआर अन्यायकारक,पण समस्या मार्गी लावू-राजकुमार बडोले

मा.खासदार पटोले,डॉ.बोपचेंसह माजी आमदार बनसोड यांचेही धरणे आंदोलनाला भेट गोंदिया,दि.२१ः मागच्या अनेक वर्षापासून आपण शासनाची सेवा करीत आहात.त्यामुळे अशा परिपत्रकामुळे आपली qचता वाढलेली आहे.मी तुमच्या...

अमोल मिटकरी यांचे व्याख्यान : उद्या लिंगापूर येथे शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त

संयोजक भागवत देवसरकर यांची माहिती नांदेड,दि.२१ः - कुळवाडीभूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 388 व्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त लिंगापूर ता. हदगाव येथे भव्य शिवजन्मोत्सव सोहळ्याचे...

पोलीस अधिकाऱ्यांकडून शहीद कुटुंबियांना आर्थिक मदत

गडचिरोली,दि.21ः- जिल्ह्यातील पोलीस अधिकारी,कर्मचारी यांच्याकडून तसेच विविध पोस्टे,उपपोस्टे,पोमके स्तरावर आपली सेवा बजावत असलेल्या सत्र क्रमांक ११३ च्या पोलीस उपनिरिक्षकांतर्फे शहीद कुटुंबातील गरजू व्यक्तीना प्रत्येकी...

महाविद्यालयाचा लाचखोर लिपिक गजाआड

नागपूर,दि.21 : बारावीच्या विद्यार्थ्याची अडवणूक करून परीक्षा वर्गाचे प्रवेशपत्र देण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या लिपिकाला एसीबीच्या पथकाने मंगळवारी दुपारी जेरबंद केले. कुलदीपसिंग हरभजनसिंग (वय...

शिवबांच्या विचाराप्रमाणे आचरण करा-आ.फुके

भंडारा,दि.21 : शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे पुरस्कर्ते होते. छत्रपती शिवरायांचे तैलचित्र काढण्याबरोबर त्यांच्या गणिमी काव्याचे सदविवेक बुध्दीचे गुणात्मक विचार आपल्या डोक्यातील मेंदुमध्ये संग्रहीत...
- Advertisment -

Most Read