42.8 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Feb 23, 2018

अजनी-अमरावती इंटरसिटीला चांदूर येथे थांबा

नागपूर,दि.23 : रेल्वे प्रशासनाने अजनी-अमरावती-अजनी इंटरसिटी आणि अमरावती-जबलपूर-अमरावती सुपरफास्ट एक्स्प्रेसला २६ फेब्रुवारीपासून चांदूर रेल्वेस्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार...

मिलिंद एकबोटे अखेर शिक्रापूर पोलिस ठाण्यात शरण

पुणे,दि.23-- 1 जानेवारी रोजी पुण्यातील कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचाराचे आरोपी मिलिंद एकबोटे शुक्रवारी पोलिसांना शरण आले आहेत. एकबोटे स्वतःहून शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी...

राज्यसभेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले! 58 जागांसाठी 23 मार्चला होणार मतदान

नवी दिल्ली,दि.23 - यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात कार्यकाळ संपत असलेल्या राज्यसभा सदस्यांच्या जागा भरण्यासाठी  राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीचे बिगुल आज वाजले. कार्यकाळ संपत असलेल्या...

आमगावात उद्या शिवजन्मोत्सवानिमित्त परिसवांदाचे आयोजन

ओबीसी संघर्ष कृती समितीची बैठकही उद्या आमगावात आमगाव,दि.२३ः-छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जंयती उत्सव समिती आमगावच्यावतीने उद्या शनिवार २४ फेबुवारीला दुपारी १२ शिवजन्मोत्सवानिमित्ताने परिसंवादाचे आयोजन कृषी...

मायबाप म्हणते अभ्यास कर, मोदी सरकार म्हणते पकोडे तळ

बेरोजगारांचे आक्रोश आंदोलन स्टेशन व्यवस्थापकांना दिले निवेदन गोंदिया,दि.23 : मोदी सरकार के राज मे बेरोजगार रास्ते पे, जाचक अटी रद्द करा, बेरोजगारांना रोजगार द्या, नोकरी आमची...

लाच स्वीकारताना ग्रामसेवकाला रंगेहात पकडले

वाशिम,दि 23 :-मंगरूळपीर येथील ग्रामसेवकाला मृत्यूची नोंद करण्यासाठी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना एसीबीने रंगेहात अटक केली.मंगरुळपीर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कोळंबी येथे कार्यरत...

क्रीडा स्पर्धांमधून सांघिक भावना वृध्दिंगत होण्यास मदत – विभागीय आयुक्त पीयूष सिंह

 जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी विभागीय क्रीडा स्पर्धेचे थाटात उद्घाटन आकाश पडघन वाशिम, दि. 23 : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये सांघिकपणे काम...

 संयुक्त आरोग्य महाशिबिरात गोंदिया जिल्हयाच्या लोकप्रतिनिधींना वगळले 

दिव्यांगांच्या नावावर राजकारणाचा खेळ, लोकसभा पोटनिवडणुकीवर डोळा गोंदिया,दि.२३:-  राज्यसरकारच्या वतीने दिव्यांगाना प्रमाणपत्र वाटप करून जिरो पेंडन्सी अंतर्गत सामाजिक न्याय विभागाने गोंदिया जिल्हयात दिव्यांगाची तपासणी व प्रमाणपत्र...

वाशिममध्ये पहिल्यांदाच आढळला ‘हरणटोळ’निमविषारी साप

वाशिम दि. २३ :: शहरापासून जवळच असलेल्या केकतउमरा या गावातील दीपक पायघन यांच्या शेतातील एका झुडूपावर हरणटोळ प्रजातीचा साप आढळून आला. दरम्यान, ‘वॉईल्ड लाईफ...

भाविकांची जीप कोसळून दोन ठार, १६ जखमी

वर्धा,दि. २३ :: नागपूर येथे देवदर्शन आटोपून स्वगावी परत जात असलेल्या भाविकांच्या वाहनाला राष्ट्रीय महामार्ग ७ वर भिवापूर शिवारात अपघात होऊन  दोनजण ठार तर...
- Advertisment -

Most Read