मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Monthly Archives: March 2018

मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकरांना चर्चेचे निमंत्रण

मुंबई(विशेष प्रतिनिधी),दि.26– कोरेगाव-भीमा हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे गुरूजींना अटक करण्याच्या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप-बहुजन महासंघाच्या वतीने मुंबईत एल्गार मोर्चा काढला आहे. पोलिसांनी आझाद मैदानावर आंदोलनाला परवानगी दिली आहे मात्र, मोर्चा

Share

.तर मुख्यमंत्र्यांना अटक करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

मुंबई,,दि.26(विशेष प्रतिनिधी): सरकारला संभाजी भिडे यांना अटक करता येत नसेल तर त्यांना पाठिशी घालणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच अटक करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली. कोरेगाव

Share

ब्रह्मपुरीत अद्ययावत सांस्कृतिक सभागृह होणार-वडेट्टीवार

ब्रह्मपुरी दि.२६ : शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय  यांनी पाठपुरावा करीत

Share

वसतीगृहाला गावकèयांचा विरोध,जि.प.सभापतीसह गावकèयांची पालकमंत्र्यांशी चर्चा

गोंदिया,दि.२६ : येथील नंगपूरा/मुर्री येथे समाजकल्याण विभागातर्फे बांधण्यात येणाèया वसतीगृहाला गावकèयांचा विरोध होता. सातत्याने वेळोवेळी २०१२ पासून ग्रामसभेच्या माध्यमातून या कामाचे विरोध दर्शवून संबंधित विभागाला ठराव पाठविण्यात आले आहे. तरी

Share

भिमलकसा प्रकल्पामुळे हरितक्रांतीचे स्वप्न पूर्ण होणार

साकोली दि.२६ :: शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. मात्र प्रत्यक्षात या प्रकल्पाचे

Share

ताडोबातील माया वाघिणीची ‘माया’ कॅमेराबद्ध

चंद्रपूर दि.२६ :उन्हाळयात पाणी टंचाईमुळे पाणवठ्यावर वन्यप्राण्यांची गर्दी होत असून तिथे व्याघ्रदर्शनही होत आहे. ताडोबातील माया वाघिणीची माया कॅमेराबद्ध झाली असून आपल्या २ बछड्यांसह तिने पर्यटकांना मनसोक्त दर्शन दिले आहे. पाण्यातील

Share

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिकांची साताèयात राज्य रॅलीचे आयोजन

गोंदिया,दि.२६-शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना गोंदिया जिल्हा शाखेच्या त्रैमासिक सभेत विविध विषयावर चर्चा करुन माजी सैनिकांच्या हक्क अधिकारासाठी तसेच शासकीय कार्यालयामध्ये सन्मानपुर्वक व्यवहार व्हावे यावर भर देण्यात आले.सभेला शासकीय पुनर्नियुक्त

Share

प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर – मुख्यमंत्री

नागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच

Share

समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री

Share

मुख्यमंत्र्याच्या हस्ते जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन

नागपूर,दि.25 : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक

Share