मुख्य बातम्या:
रमाई आवास योजनेअंतर्गत ७३३ घरकुलांना मंजूरी - महापौर सौ.शीलाताई किशोर भवरे# #डोंगरगाव दुष्काळ यादीत समाविष्ट करा : सरपंच वैरागडे# #आज तऱ्हाळा येथे सेंद्रिय शेती प्रशिक्षण व महिला सक्षमीकरण शिबीर# #मंदिर समितीच्या जागेवर जेएमसी कपंनीचे अवैध बांधकाम# #सर्वच स्तरावर केंद्र व राज्य सरकार अपयशी-खा.पटेल# #खासगी माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे समायोजन करा# #घरपोच दारू नको, दुष्काळग्रस्तांना घरपोच मदत पोहोचवा ! – उद्धव ठाकरे# #जादूटोणा हे समाजाला घातकच- डॉ. प्रकाश धोटे# #बुथस्तरावर संघटन बळकटीसाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - खा. पटेल# #भंडारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी यशवंत सोनकुसरे

Monthly Archives: March 2018

नॅचरल ग्रोवर साखर कारखान्याला सील

लाखांदूर,दि.31ः-नगरपंचायतीचा मालमत्ता कर न भरल्याने येथील नॅचरल ग्रोवर साखर कारखान्याला नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी सील ठोकले. कारखाना प्रशासनाकडे २ लाख ४१ हजार रूपयांचा थकित मालमत्ता कर असल्याने कर्मचार्‍यांसह जाऊन

Share

नवीन पेंशन योजना बेभरवशाची व अन्यायकारक-श्याम राठोड

सांगली,दि.31ः-सरकारने १नोव्हेंबर२००५ नंतर सेवेत आलेल्या कर्मचार्यांना परिभाषित अंशदान पेंशन योजना अंमलात आणली आहे.या योजनेचे स्वरूप एकूण पगाराच्या १०% रक्कम कर्मचाऱ्यांची कपात करायची आणि तेवढीच रक्कम शासन हिस्सा म्हणून त्यात जमा

Share

ओबीसी महासंघाच्या महिला सदस्यांनी घेतली बांते कुटुबियांची सांत्वना भेट

नागपूर,दि.31ः-जिल्ह्यातील मारोडी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंब असलेल्या तुळशीराम बांते यांनी सरकारच्या धोरणांना व महागाईला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केल्याने बांते कुटुंबियावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.येत्या 20 एप्रिलला घरी मुलीचे लग्न

Share

ओबीसी महिला सेवा संघाच्यावतीन आरोग्य शिबिराचे आयोजन

भंडारा,दि.31ः- भंडारा जिल्हा ओबीसी महिला संघाच्या गुंजेपार महिला ओबीसी संघ शाखा आणि गट ग्रामपंचायत जाख तसेच विविध महिला बचत गटांच्या माध्यमातून (दि.29) आरोग्य शिबिर आयोजित करुन महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.आरोग्य

Share

होनमारे यांचा समाजरत्न पुरस्कारने सत्कार

सांगली,दि.30ः-काष्ट्राईब महासंघ सांगलीच्या वतीने लखन महादेव होनमोरे यांचा समाजरत्न पुरस्कार देऊन जिल्हा परिषद सांगलीचे अध्यक्ष संग्रामसिंहभाऊ देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे , प्रसिद्ध अभिनेता विलासजी रकटे,

Share

लोकबिरादरीला केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर यांची भेट

आल्लापली,दि.३०: गडचिरोली जिल्ह्यात नक्षलदृष्ट्या सर्वाधिक संवेदनशील तालुका म्हणून भामरागड तालुक्याची ओळख आहे. येथे नक्षल्यांशी लढणाऱ्या पोलिसांचे कौतुक करण्यासाठी आलेले केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांना लोकबिरादरी प्रकल्पाला भेट देण्यावाचून राहवले नाही.

Share

तांदळाचा काळाबाजार, चक्रधर राइस मिलला ठोकले सील

नागपूर,दि.30 – सरकारी स्वस्त धान्य दुकानातील तांदुळाचा काळाबाजार केल्याप्रकरणी नगरधन येथील सुनील अग्रवाल याच्या मालकीच्या चक्रधर राइस मिलला कळमना पोलिसांनी गुरुवारी टाळे ठोकले. राइस मिलमध्ये कोट्यवधींचे सरकारी धान्य साठविल्याची माहिती

Share

आमदारांच्या हस्ते उत्कृष्ठ पशुपालकांचा सत्कार

गोरेगाव,दि.30ः- जिल्हा परिषदेच्या कृषी व पशु संवर्धन विभागाच्यावतीने येथील पंचायत  समितीच्या पटागंणात कृषी व पशुसंवर्धन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.उदघाटन तिरोडा-गोरेगाव मतदारसंघाचे आमदार विजयभाऊ रहागंडाले यांच्या हस्ते कृषी व पशुसंवर्धन

Share

डॉटस् उपचार पध्दती क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम- रमेश अंबुले

गोंदिया,दि.30 : क्षयरोग हा संसर्गजन्य रोग असून ज्या व्यक्तीची रोग प्रतिकारशक्ती कमी होते अशा व्यक्ती क्षयरोगाने ग्रासल्या जातात. या क्षयरुग्णांना बरे होण्यासाठी डॉटस् उपचार पध्दती म्हणजे क्षयरोग सुधारण्याचे प्रभावी माध्यम

Share

उपक्रमशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

सांगली,दि.30ः- शाळेतील व सामाजिक योगदानाबद्दल  दुष्काळभागातील कर्नाटक सिमाभागाजवळील माळरानातील जि.प.प्रा.मराठी शाळा बाबरवस्ती( पांडोझरी ) आसंगीतुर्क केंद्रातील प्रयोगशील शिक्षक दिलीप वाघमारे यांना कास्ट्राईब कर्मचारी महासंघ,महाराष्ट्र राज्य सांगलीच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार आमदार

Share