मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Monthly Archives: March 2018

पालकमंत्र्याच्या हस्ते अपंगाना साहित्याचे वितरण

अर्जुनी मोरगाव,दि.30ः- तालुक्यातील ग्रामपंचायत बोरटोला अंतर्गत येत असलेल्या इंजोरी येथे जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत 3 टक्के अंपग विकास योजनेतून गावातील अपंग व्यक्तिंना साहित्याचे वितरण गुुरुवारला करण्यात आले. या

Share

सूरज मेहता इंडियन टॅलेंट परीक्षेत राज्यात सहावा

गडचिरोली,दि.30: घोट येथील नवोदय मराठी उच्च प्राथमिक विद्यालयात ४ थ्या वर्गात शिकणाऱ्या सूरज अशोक मेहता या विद्याथ्याने २०१७-१८ मध्ये घेण्यात आलेल्या इंडियन टॅलेंट परीक्षेत गणित या विषयात राज्यात सहावा क्रमांक

Share

मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळ्याची चौकशी करा

मुंबई ,दि.30(विशेष प्रतिनिधी): मुख्यमंत्री कार्यालयातील चहा घोटाळ्यावर मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेले स्पष्टीकरण म्हणजे सत्य लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न असल्याचा आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे. चहा खर्चात झालेल्या ५७७

Share

लोकशाहीत जनतेची भूमिका प्रभू श्रीरामाप्रमाणे-नाना पटोले

सडक अर्जुनी,दि.30ः ज्याप्रमाणे रामायणामध्ये प्रभू श्रीराम हे महान होते आणि त्यांच्या कर्तृत्वामुळे हनुमान घडले. श्रीरामामुळेच हनुमान मोठे झाले. त्यामुळे रामायणामध्ये ज्याप्रमाणे रामाला कोणताही त्रास हनुमानाने होऊ दिला नाही. त्याच हनुमानाच्या

Share

दहशतवाद्यांनी घरात घुसून पोलीस अधिकाऱ्याची केली हत्या

श्रीनगर,दि.30(वृत्तसंस्था) -जम्मू काश्मिरमध्ये गुरुवारी (29 मार्च) संध्याकाळी दहशतवाद्यांनी तीन ठिकाणी हल्ले केले. यातील एका प्रकरणात दहशतवाद्यांनी घरात घुसून एका पोलीस अधिका-याची घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. या हल्ल्यांमध्ये दोन जण जखमीदेखील झाले

Share

राज्यातील ११00 पोलिस ठाण्यांमध्ये लागणार सीसीटीव्ही कॅमेरे

भंडारा,दि.30ः-पोलिस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्यातील प्रत्येक पोलिस ठाण्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय शासनाच्या गृह विभागाने घेतला आहे. यासाठी ७२ कोटी ६0 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून या आदेशाची अंमलबजावणी

Share

दहावीची विद्यार्थिनी झाली बाळंतीण, मुख्याध्यापकासह तिघे निलंबित

गडचिरोली,दि.30 : अहेरी तालुक्यातील वेलगूर आश्रमशाळेतील दहावीतील विद्यार्थिनी चक्क बाळंतीण होऊन तिने एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच दोघा अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले

Share

एनक्यूएसमध्ये जिल्ह्यातील ठाणा,चोपा व दासगाव पीएचसीचा समावेश

गोंदिया,दि.29 :  ग्रामीण भागातील जनतेला चांगली व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन प्रमाणपत्र (एनक्यूएस) देण्याचे जाहिर केले.त्यामध्ये नागपूर विभागीय आरोग्य उपसंचालक कार्यक्षेत्रातंर्गत येत असलेल्या तीन

Share

७०० अतिक्रमणधारकांना मिळणार स्थायी पट्टे-आ.अग्रवाल

गोंदिया,दि.29 : शहरातील संजयनगर-छोटा गोंदिया परिसरातील जवळपास ७०० अतिक्रमणधारकांना जमिनीचे स्थायी पट्टे मिळवून देण्यासाठी आ.गोपालदास अग्रवाल यांनी वन विभाग व शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यानंतर आता हा प्रस्ताव अंतीम मंजुरीसाठी

Share

महावीर जन्म कल्याणक महोत्सव का शानदार समापन

गोंदिया,दि.29:श्री सकल जैन समाज गोंदिया व्दारा भगवान महावीर जन्म कल्याणक महोत्सव का आयोजन  अनेक धार्मिक कार्यक्रमों के आयोजनो के साथ गोंदिया नगर में किया गया।  सत्य, अहिंसा के प्रेरक तीर्थंकर

Share