मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Monthly Archives: March 2018

२८ वर्षांत दोनदा ट्रान्सफार्मर लागले,पण गावात उजेड पडलाच नाही!

गडचिरोली, दि.१६: जिल्ह्यातील एका अतिदुर्गम गावाला प्रकाशमान करण्याचे प्रयत्न महावितरण कंपनीने केले खरे; परंतु या गावात उजेड पडता पडता राहून गेला. एटापल्ली तालुक्यातील छत्तीसगड सीमेवरील भूमकान गावाला मागील २८ वर्षांत

Share

अकोला जिल्ह्यात हार्दिक पटेलचा एल्गार मेळावा

अकोला , दि. १६ :-  विदर्भातील शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गुजरातमधील पाटीदार समाजाचे युवा नेते हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत शुक्रवार दि २४ रोजी एल्गार मेळावा आयोजित केला

Share

ही तर ‘ब्रेक जनता प्रॉमिस’पार्टी.. TDP

नवी दिल्ली (वृत्तसंस्था)दि.१६:- आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्ज देण्याची मागणी फेटाळल्याने टीडीपीने एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे खासदार थोटा नरसिम्हन यांनी दुजोरा देत म्हटले की, टीडीपी सरकारच्या विरोधात संसदेत

Share

१९ मार्चला अन्नत्याग आंदोलनाचे आयोजन

यवतमाळ , दि. १६ :- साहेबराव शेषेराव करपे हे महागाव तालुक्यातील  चिलगव्हाण या गावचे सलग ११वर्ष गावाचे सरपंच पद भूषवणारे व युवा शेतकरी होते .त्यांचे वडील संगीताचे जाणकार होते. साहेबरावांनी

Share

‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेतून दुष्काळी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करावे- मुख्यमंत्री

मुंबई, दि. १६ :-: गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही अतिशय महत्त्वाकांक्षी आणि मोठं परिवर्तन करणारी योजना राज्य शासनाने हाती घेतली आहे. यामुळे धरणे, तलाव, तळी पुनरुज्जीवित होऊन शेत जमीन सुपीक होत

Share

राज्यातील 922 गावांत पाणी संकट, पातळी तीन मीटरपेक्षा खालावली

गोंदिया/नागपूर,दि.१६ः-राज्यातील सुमारे ९२२ गावांत गंभीर पाणी संकट निर्माण झाले असून या गावातील पाणी पातळी ३ मीटरपेक्षाही खाली म्हणजे धोकादायक स्थितीत गेली आहे. भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या अहवालात ही बाब

Share

टँकरची दुचाकीला धडक; मुख्याध्यापकाचा मृत्यू

भंडारा,दि.१६ः-शाळा सिद्धी कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी येत असताना कारधा टि-पॉईंटजवळ भरधाव टँकरने दुचाकीला दिलेल्या धडकेत मोहरणा (ता. लाखांदूर) येथील मुख्याध्यापक रवींद्र शामराव ढोके यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मांढळ येथील मुख्याध्यापक

Share

जिल्हा कचेरीवर विद्यार्थ्यांचा मोर्चा

भंडारा दि.१६ः: शिष्यवृत्ती ही आम्हाला मिळणारी भिक नसून आमच्या हक्काची आहे, असा ध्येयवाद बाळगून सम्यक विद्यार्थी आंदोलनतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर गुरुवारी धडक मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनाचे नेतृत्व शाम भालेराव दिगांबर

Share

विदर्भात पावसाच्या हलक्या सरी; वातावरणात गारवा

गोंदिया,दि.१६ः: विदर्भात गोंदिया, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा यासह अन्यत्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळपर्यंत काही ठिकाणी हा वर्षाव सुरू होता. गेल्या आठवडाभरापासून वाढत असलेले

Share

नेर तालुक्यात ‘गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार’ या योजनेची सुरूवात

👉🏼 मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो राजु केंद्रे यांचा पुढाकार नेर दि.१६ः:  राज्यातील धरणे व जलसाठ्याच्यासाठवण क्षमतेत वाढ व्हावी म्हणून धरणांतील गाळकाढून तो शेतात वापरण्यासाठी राज्य सरकारने ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना हाती घेतलीआहे. महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान अंतर्गत महाराष्ट्रभर २५० ग्रामपंचायतीची निवड करण्यात आली आहे, नेर मधील गटग्रामपंचायत इंद्रठाणा साठी मागील एक वर्षापासुन मुख्यमंत्री ग्रामविकास फेलो म्हणून

Share