37.3 C
Gondiā
Friday, March 29, 2024

Daily Archives: Mar 2, 2018

कार उलटून झालेल्या अपघातात खामगावातील 2 जण जागीच ठार

नाशिक,दि.02- कारचे पुढील चाक पंक्चर झाल्यानंतर ती उलटल्याने झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींवर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु...

बेरोजगार पदवीधरांनी पेटविली पदव्यांची होळी

अमरावती/राजूरा/चांदुररेल्वे : विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आवाहनानुसार  १ मार्च रोजी  स्थानिक इर्विन चौकात डिग्री जलाओ आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनांनी शैक्षणिक डिग्रीच्या प्रतिकात्मक कॉपी...

छत्तीसगडमध्ये टॉप कमांडरसह 10 नक्षली ठार, 1 जवान शहीद

बिजापूर,दि.02(वृत्तसंस्था)-छत्तीसगडमधील पुजारी कांकेर या नक्षलग्रस्त भागात सुरक्षा दलांनी 10 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. तेलंगणा पोलिस आणि छत्तीसगड पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली. विशेष महासंचालक...

जिवंत वीजतारांच्या स्पर्शाने युवक, नीलगाय ठार

गडचिरोली,दि.02ः- वनतलावात वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या जिवंत विद्युत तारेच्या स्पर्शाने शौचास गेलेला युवक व निलगाय ठार झाल्याची घटना १ मार्च रोजी  वैरागड जवळील वनतलावात घडली....

महाराष्ट्रातील एका मंत्र्याची पीएचडी बोगस; सत्यपाल सिंह

रेनिगुंठा, (वृत्तसंस्था),दि.02 : पीएचडीची पदवी घेणाऱ्या व्यक्तीकडे त्या संपूर्ण विषयाची माहिती आणि ज्ञान असेलच असे नाही. बोगस पदव्यांचा सुळसुळाट झाला आहे. महाराष्ट्रातील एका मंत्र्याची...

कौटुंबिक वादातून पित्यानेच दोन चिमुकल्यांची केली हत्या

बुलडाणा,दि.02 : धुलीवंदनाच्या दिवशी पत्नीशी झालेल्या वादातून पतीने आपल्या चार वर्षाच्या मुलीसह दोन दीड वर्षाच्या चिमुकल्या मुलास गावालगतच्या विहीरीत फेकून देत त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना...

ग्रामपंचायतीच्या कामाचे सुक्ष्म नियोजन करा -डॉ. दयानिधी

गोंदिया,दि.०२ : प्रत्येक गावातील सामाजिक, आर्थिक परिस्थितीसह मानसिकताही वेगळी आहे. नियोजनाशिवाय उद्दीष्ट पूर्ण करणे अवघड जाणार आहे. शौचालय केवळ एका व्यक्तीसाठीच नव्हे, तर संपूर्ण...

पोलिसांनी थांबविला बालविवाह

भंडारा,दि.०२ः  एका अल्पवयीन मुलीची २ लाख रुपयात विक्री करून तिचे लग्न लावत असताना पोलिसांनी धाव घेत ते लग्न थांबविले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीचे नातेवाईक, नवरदेव...

बेरोजगार संघटनेचे आमदारांना निवेदन

गोंदिया दि.०२ : उच्च शिक्षीत बेरोजगार संघटनेने शासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरुध्द आ. गोपालदास अग्रवाल यांना निवेदन दिले. पूर्ण वेळ सहायक प्राध्यापकांची पदभरती सुरु करावी,...

अनुकंपाधारकांचे सीईओंना साकडे

आमगाव,दि.०२ : प्रशासनाच्या भोंगळ कारभाराला जि.प. अंतर्गत येणारे सर्व अनुकंपा लाभार्थी बळी पडत आहेत. त्यामुळे त्यांच्या समस्या त्वरित मार्गी लावण्यासाठी अनुकंपा संघर्ष समितीच्या वतीने जि.प....
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!