41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 3, 2018

राजकारण विरहीत आरोग्य सेवा देण्यावर भर-आरोग्यमंत्री डॉ.सावंत

राज्यातील पहिल्या माॅडेल प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण जिल्हापरिषद अध्यक्षासह आरोग्य सभापतींनी फिरवली पाठ गोंदिया,दि.०३ः-- आरोग्य सेवा देतांना कुठल्याही राजकारणाचा गंध नसावा तर राजकारण विरहित आरोग्य सेवा...

बाजार समितीचे सभापती बेंदरे यांचा राष्ट्रवादीला रामराम काँग्रेसमध्ये प्रवेश

गोंदिया,दि.०३ः- गोंदिया तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती चुन्नीलाल बेंदरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील द्वेषपुर्ण कामकाजाला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला असून आमदार गोपालदास...

गडचिरोलीत सात हजार नागरिकांचे अहिंसा संदेशाचे श्रवण

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.03: नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोलीत शनिवारी अहिंसेचा संदेश ग्रहण करण्यासाठी तब्बल ७०४१ विद्यार्थी व नागरिकांनी हजेरी लावून एका जागतिक विक्रमाला ओलांडले. एका...

दारुच्या पैशाच्या वादातून गोळी झाडली

गोंदिया,दि.03ः-दारु विक्रेत्याकडे दारु प्यायला गेलेल्या एकाने दारु पिऊन झाल्यानंतर पैशाच्या वादातून एकावर देशी कट्टाने गोळी झाडून जखमी केल्याची घटना आज शनिवारला(दि.३) दुपारी ३ वाजेच्या...

मुख्याध्यापक संतोष राणे यांचे निधन

गोंदिया,दि.03ः- पंचायत समितींतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निलागोंदिचे मुख्याध्यापक संतोष हगरु राणे (मु.पो-कटंगिकला) यांचे आज शनिवारला(दि.3) निधन झाले.त्यांच्या मागे 2 मुले असून...

कारंजा येथील सी. बी. अ‍ॅग्रोटेकला आग

वाशिम,दि.03 : येथील कारंजा-मूर्तिजापूर मार्गावरील चंदनवाडी परिसरातील सी. बी. अ‍ॅग्रोटेक या जीनींग प्रेसींगला आग लागून सुमारे साडेतीन हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला. ही...

गडचिरोलीत निघाला ट्रक्टर/ ट्रक चालकांचा भव्य मोर्चा

गडचिरोली,(अशोक दुर्गम)दि.०३-ट्रक्टर चालक मालक संघटना गडचिरोली जिल्हाच्यावतीने आज शनिवारला तहसिलकार्यालयासमोरून सुरु झालेला ट्रक्टर/ ट्रक मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.या मोच्र्याचे नेतृत्व विधानसभेचे उपगटनेते आमदार विजय...

5 मार्च रोजी नांदेडात राज्य मागासवर्ग आयोगाची मराठा आरक्षण संदर्भात जनसुनावणी

नांदेड,दि.03ः -महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग पुणे यांचा मराठा आरक्षणाच्या संदर्भात जनसुनावणीचा कार्यक्रम सोमवार, दि. 5 मार्च रोजी शासकीय विश्रामगृह नांदेड येथे सकाळी 8 ते...

मुख्यमंत्र्यांचा बुलडाण्यात ‘सेल्फी विथ जेसीबी’

बुलडाणा,दि.03(विशेष प्रतिनिधी) : भारतीय जैन संघटनेने (बीजेएस) दुष्काळमुक्त महाराष्ट्र अभियान अंतर्गत संपूर्ण बुलडाणा जिल्हा एका वर्षात दुष्काळमुक्त करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, या...

सटवा येथे तलाव खोलीकरण कामाचे भूमिपूजन

गोरेगाव,दि.03ः-तालुक्यातील सटवा ग्रामपंचायतीच्यावतीने आज(दि.03) शनिवारला  जिल्हा परिषद सदस्या श्रीमती रोहिणीताई वरखडे यांच्या अध्यक्षतेत सरपंच विनोद पारधी यांच्या हस्ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतर्गत तलाव...
- Advertisment -

Most Read