मुख्य बातम्या:
दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल# #राज्यात ६१५ नक्षल्यांचे आत्मसमर्पण# #प्रधानमंत्र्याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन,राज्यघटना जाळल्याचा निषेध# #जुनी पेन्शन हक्क संघटन बनतय डीसीपीएस धारक कुटुंबीयांचा आधार# #सिमावर्ती प्रश्नाबाबत लवकरच खा.चव्हाण यांना आराखडा सादर करणार# #दुर्गामंदीर चप्राड (पहाडी) येथे दरोडा

Daily Archives: March 6, 2018

राष्ट्रवादीचा अर्जुनी मोरगावात हल्लाबोल

गोंदिया,दि.०६: राष्ट्रवादी काँंग्रेस पक्षाच्यावतीने राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष मनोहर चंद्रिकापूरे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगाव तालुक्यात सुरू असलेल्या शेतकरी सन्मान दींडीचा समारोप आज ६ मार्च रोजी तहसील कार्यालयावर हल्लाबोल आंदोलन करून

Share

रशियाचे विमान सीरियात कोसळून 32 जण ठार

मॉस्को दि.६ :(वृत्तसंस्था)- रशियाचे एक विमान मंगळवारी सीरियातील हमेमिम हवाई तळावर उतरत असतानाच कोसळले. या अपघातात त्या विमानातील 32 जण ठार झाले आहेत. या विमानात 26 प्रवासी व सहा कर्मचारी

Share

आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन मिळणार

मुंबई,दि.06 : आणीबाणीत तुरुंगवास भोगलेल्यांना पेन्शन सुरु केला जाणार आहे. 1975 ते 1977 या कालावधीत देशात झालेल्या आणीबाणीच्या कालावधीत ज्या सत्याग्रहींनी तुरुंगवास सोसला, अशा सर्व सत्याग्रहींचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने त्यांना पेन्शन

Share

‘आमदाराची पोरगी काय म्हणते, कंत्राटी नवरा नाय म्हणते…’

गडचिरोली, दि.६ :: कंत्राटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करावे, ९ फेब्रुवारीचे परिपत्रक रद्द करावे या व अन्य मागण्यांसाठी आज राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात

Share

जुनी पेन्शन बाबत दुटप्पी भूमिका:अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे घुमजाव

गोंदिया,दि.६ : सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषद सदस्य श्रीकांत देशपांडे,आ दत्तात्रय सावंत, आ कपिल पाटील,आ अनिल सोले, आ ना गो गाणार यांनी ३८८९८ क्रमांकाच्या विचारलेल्या तारांकित प्रश्नाला मा

Share

७ व ८ मार्चला विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

गोंदिया,दि.६ : प्रादेशिक हवामान विज्ञान केंद्र मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार पूर्व विदर्भातील एक किंवा दोन ठिकाणी ७ व ८ मार्च रोजी विजेच्या कडकडाटासह पाऊस किंवा गारपिट होण्याची शक्यता वर्तविण्यात आली

Share

अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

तिरोडा,दि.०६ : तिरोडा येथून ५ किमी अंतरावरील बिरसी येथील कावळे परिवारातील युवकाचा कमरगाव येथील चोरावार परिसरातील मुलीचे ५ मार्चरोजी रात्री लग्न सोहळ््यात वड्ढहाडी म्हणून गेलेल्या बिरसी येथील युवकास कमरगाव/मांडोदेवी मार्गावर

Share

सॅमसंग गॅलेक्सी J7 Max व J7 Pro झालेत स्वस्त !

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ मॅक्स आणि जे७ प्रो या स्मार्टफोन्सच्या मूल्यात कपात करण्याची घोषणा केली आहे.वाढीव स्पर्धेला तोंड देण्यासाठी बहुतांश कंपन्या आपल्या विविध मॉडेल्सच्या मूल्यात कपात करत असतात. या

Share

गडचिरोलीत ६.६० लाखांच्या दारूसह वाहन जप्त

गडचिरोली,दि.06 : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मध्यरात्री चोरट्या मार्गाने येत असलेली ६ लाख ६० हजार रु पयांची विदेशी दारू आणि ४ लाख ५५ हजार किमतीचे वाहन असा ११ लाख १५

Share

एलजी एक्स ४ स्मार्टफोनची घोषणा

एलजी कंपनीने आपल्या एलजी पे या पेमेंट सिस्टीमचा सपोर्ट असणारा एक्स ४ हा स्मार्टफोन जागतिक बाजारपेठेत आणण्याची घोषणा केली आहे.एलजी एक्स ४ या मॉडेलमधील सर्वात लक्षणीय फिचर म्हणजे यात कंपनीने

Share