30 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 8, 2018

सावित्रीबाई फुलेंच्या आदर्शावर महिलांनी वाटचाल करावी -सविता पुराम

जागतिक महिला दिन साजरा अर्धनारेश्वरालय येथे प्रधानमंत्री मुद्रा योजना महिला मेळावा गोंदिया,दि.८ : महिलांनी आज अनेक क्षेत्रात भरारी घेतली आहे. महिला हया दोन्हीकडे सक्षमपणे काम करीत...

अस्मिता ही महिलांना स्वाभिमान मिळवून देणारी योजना – मुख्यमंत्री

स्वस्त सॅनिटरी पॅडसाठी अस्मिता योजनेचा शुभारंभ मुंबई दि.८ :: महिला आणि किशोरवयीन मुलींना स्वस्त दरात सॅनिटरी पॅड उपलब्ध करुन देणारी अस्मिता योजना ही महिलांना स्वाभिमान मिळवून...

सिंधुताईंनी अनाथांना सन्मानाने जगण्याची दिशा दिली – राष्ट्रपती

डॉ.सिंधुताई सपकाळ व उर्मिला आपटे यांना ‘नारी शक्ती’ पुरस्कार प्रदान नवी दिल्ली दि.८ :: सिंधुताईंनी अनाथांना आसरा देत त्यांना सन्माने जगण्याची दिशा दिली, अशा शब्दात राष्ट्रपती...

ज्येष्ठ पत्रकार अनिल महात्मे यांचे निधन

नागपूर दि.८ :: ज्येष्ठ पत्रकार अनिल हरिभाऊ महात्मे यांचे गुरुवारी मध्यरात्री साडेबारा वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ ते ६७ वर्षांचे होते़ त्यांच्यामागे पत्नी डा़ॅ...

उपजिल्हाधिका-यासह दोघांना लाच घेताना पकडले

पुणे ,दि.८ : जमिनीबाबत दाखल असलेल्या अपिलावर आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच घेताना उपजिल्हाधिका-यासह एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा...

अमरावतीच्या कन्येने माऊंट किलिमंजारोवर रोवला राष्ट्रध्वज

अमरावती,दि.08(विशेष प्रतिनिधी : दक्षिण आफ्रिकेच्या माऊंट किलिमंजारो शिखरावर विदर्भातील पहिली महिला वैमानिक अमरावतीची प्रियंका राजेश सोनी हिने बुधवार ७ मार्च रोजी भारताचा राष्ट्रध्वज रोवला....

खंडणीच्या गुन्ह्यात भ्रष्टाचार निवारण समितीच्या तिघांना अटक

गडचिरोली, दि.८: रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकाला धमकावून त्याला १ लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी, तसेच एका दारुविक्रेत्याच्या घराची नासधूस करुन त्यालाही रकमेची मागणी केल्याप्रकरणी चामोर्शी...

ओबीसी, भटके-विमुक्त,अनुसूचित जाती-जमातीसाठी अभ्यास गट स्थापन करणार-राजकुमार बडोले

मुंबई, दि. 8: महाराष्ट्रातील मुलांसोबत महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या इतर राज्यातील विवाहबध्द  झालेल्या मुलींना त्या-त्या राज्यात लागू असलेले इतर मागासवर्गीय प्रवर्गांचे लाभ महाराष्ट्रातही मिळावेत यासाठी बार्टीच्या माध्यमातून अभ्यास गट...

महिलांनी व्यापक दृष्टीकोन स्वीकारावे – स्मिताताई गालफाडे

लाखनी येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला संमेलन लाखनी,दि.08ः- मला चांगलं गात येते, चांगलं खेळता येते म्हणून यासर्वांचा उपयोग आपण समाजासाठी उपयोग केला पाहिजे. महिलांनी आपल्या...

नवेगाव बांध मत्स व्यवसाय सहकारी संस्थांना दिलासा

पालकमंत्र्यांनी मांडली मत्स व्यवसायीकांची बाजू गोंदिया, दि. 8 ः गोंदिया जिल्ह्यातील ज्या गावातील मालगुजारी तलावाची क्षमता 1 हजार हेक्टरपेक्षा कमी असेल आणि तेथे केवळ एकच मत्स व्यवसाय...
- Advertisment -

Most Read