मुख्य बातम्या:

Daily Archives: March 10, 2018

  विकासाकरिता वेगळ्या विदर्भाशिवाय पर्याय नाही : श्रीहरी अणे

१९ मार्च रोजी दिल्लीत आंदोलन गोंदिया,दि.10-  वेगळा विदर्भ करण्याच्या नावावर जिंकून आलेल्या सत्तारूढ पक्षाला वेगळे विदर्भ राज्य द्यावा, अशी मुळीच इच्छा नाही. फक्त नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी विदर्भाचा उपयोग केला जात

Share

शेतकऱ्यांनी प्रगत शेतीची कास धरावी – पालकमंत्री बावनकुळे

भंडारा येथे वैनगंगा कृषि महोत्सवाचे उदघाटन गोंदिया,दि.10 – शेतकऱ्यांच्या शेतात सिंचनासह वीजेचा पुरवठा करणे ही सरकारची जबाबदारी आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत शेतीला वीज देण्याची योजना साकारत आहे.

Share

बोथली येथे नाला सरळीकरणाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.१०-सडक अर्जुनी  तालुक्यातील बोथली ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन  जिल्हा परिषद सदस्य गंगाधरजी परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हीरालाल पाटील चव्हाणे,उपविभागीय अभिंयता

Share

पिंडकेपार येथे नाला सरळीकरणा कामाचे सभापती श्रीमती सोनवनेच्या हस्ते भूमिपूजन

गोंदिया,दि.१०-तालुक्यातील पिडंकेपार ग्रामपंचायत अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत नाला सरळीकरण कामाचे भूमिपूजन गोंदिया जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख

Share

शिष्यवृत्ती बंद करण्याचे फडणवीस सरकारचे षड्यंत्र: अशोक सोनोने

बुलडाणा,दि.10 : मागासवर्गीय, ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती योजना बंद पाडण्याचे राज्यातील फडणवीस सरकारचे षडयंत्र असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी केला आहे. येत्या १५ मार्च रोजी शिष्यवृत्तीसह विविध

Share

महापाषाण युग काळातील शीलास्तंभ आढळले

ब्रम्हपुरी,दि.10ःः चंद्रपूर जिल्हय़ातील नागभीड तालुक्यापासून साधारण १२ किलोमीटर पूर्वेकडील रान परसोडी गावांत लोहयुगीन (महापाषाणयुग) काळातील दोन शिलास्तंभ इतिहास अभ्यासक अमित भगत यांना शोधमोहिमेदरम्यान आढळून आले आहेत. त्यांच्या मते यांचा कालखंड

Share

जवसापासून तयार होणार लिनेन; नागपूर जिल्ह्यात प्रयोग

नागपूर,दि.10 : जगातील अनेक देशात जवसाच्या कांड्यांपासून लिनेन कापडाची निर्मिती केली जाते. भारतातही हे प्रकल्प आहेत. मात्र, यासाठी ‘रॉ मटेरियल’ म्हणून लागणाऱ्या जवसाच्या कांड्यांची विदेशातून आयात करावी लागते. आता मात्र नागपुरातही

Share

भारती विद्यापीठाकडे निघाले पतंगरावांचे पार्थिव, 4 वाजता सांगलीमध्ये होणार अंत्यसंस्कार

पुणे(विशेष प्रतिनिधी),दि.10 –माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी दीर्घ आजारामुळे निधन झाले. राज्यात शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी झटणाऱ्यांमध्ये कदम यांचे नाव आवर्जुन घेतले जाते. पतंगरावांचे पार्थिव त्यांच्या

Share

सिरोंचात डायनासोरचे ‘जीवाष्म संग्रहालय’

गडचिरोली,दि.10 : जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्यातील सिरोंचा तालुक्यात १६० दशलक्ष वर्षापूर्वीचे डायनासोरचे अवशेष तीन वर्षापूर्वी मिळाले होते. त्याचा आधार घेत सिरोंचाजवळ डायनासोरचे जीवाष्म संग्रहालय बनविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

Share

लोककल्याणासाठी सोशल मिडियाचा वापर व्हावा- प्रविण महिरे

महामित्र उपक्रमाअंतर्गत संवाद सत्र ङ्घ सहभागी महामित्रांना भेटवस्तू वितरण गोंदिया,दि.१० : आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे. प्रिन्ट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया आणि आता सोशल मिडिया असा प्रवास माध्यमांचा आहे.

Share