41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 13, 2018

विनयभंगप्रकरणात शिक्षकासह नंगपुरा मुर्रीचे मुख्याध्यापक पुंजे निलबिंत

गोंदिया,दि.१३ः- गोंदिया पंचायत समितीअंतर्गत येत असलेल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नंगपूरा मुर्रीतील इयत्ता ३ री च्या ८ वर्षीय अल्पवयीन मुलीचे विनयभंग केल्याप्रकरणी तसेच...

बेपत्ता मुलींच्या अपहरणाचा संशय

नागपूर दि.१३:: सदरमधून संशयास्पदरीत्या बेपत्ता झालेल्या दोन शाळकरी मुलींचा अद्यापही शोध लागला नसल्याने त्यांचे अपहरण झाल्याचा संशय बळावला आहे. दरम्यान, पोलिसांसोबतच आता कुटुंबीयांनीही मुलीचे...

हुक्का पार्लरमध्‍ये धनाढ्यांची मुले

नागपूर दि.१३:- कामठी मार्गावर एका बंद इमारतीमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण ३८ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यात बहुतांश मुले धनाढ्यांची...

जिमलगट्टा प्राथमिक आरोग्य केंद्राचा वैद्यकीय अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

गडचिरोली, दि.१३: वैद्यकीय रजा कालावधीतील वेतनाचे देयक मंजुरीकरिता पाठविण्यासाठी आपल्या अधिनस्थ कर्मचाऱ्याकडून ८ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज अहेरी तालुक्यातील जिमलगट्टा...

आधार लिंक करण्यास सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ, आधारशी संबंधित याचिका निकाली निघेपर्यंत

नवी दिल्ली,दि.13(वृत्तसंस्था) - सुप्रीम कोर्टाने विविध सेवांशी आधार लिंक करण्याची मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. आधारला आव्हान देणाऱ्या विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात एकत्रित सुनावणी सुरू...

मेहुण्यांनी केली भाऊजीची हत्या

गडचिरोली,दि.13- दोन मेहुण्यांनी मिळून भावोजीला धारदार शस्त्रानं भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा येथील ही घटना आहे. बहीण-भावोजीमध्ये भांडण झाल्यानंतर बहिणीने कीटकनाशक...

नक्षल्यांनी केली इसमाची हत्या

गडचिरोली,दि.१३ : तेंदूपत्ता हंगामापूर्वी जंगलात तेंदू झाडांची खुटकटाई करण्यासाठी गेलेल्या ११ जणांपैकी गाव पाटलाला पकडून जंगलात नेऊन नक्षल्यांनी त्यांची हत्या केली. ही घटना मंगळवारी...

ग्रामसेवक रोकडेवर गुन्हा नोंदविण्याचे सीईओचे आदेश

सालेकसा,दि.१३ तालुक्यातील कावराबांध ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असतान ३६ लाख ५ हजार ४८३ रूपये हडपल्याचे चौकशीत सिध्द झाल्याने तत्कालीन ग्रामसेवक व्ही.जे.रोकडे याच्यावर गुन्हा दाखल...

25 कोटी खातेदारांना SBIच्या ‘या’ निर्णयाचा होणार फायदा

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.13 :  स्टेट बँक ऑफ इंडियात तुमचं खातं असेल आणि त्यातील रक्कम 'मिनिमम बॅलन्स'च्या खाली गेली तर आता तुम्हाला 50 रुपयांऐवजी फक्त 15...

युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांची खुर्ची टांगली उड्डाणपुलाला

अमरावती,दि. १३: रमाई व पंतप्रधान घरकुल आवास योजनेच्या लाभार्थी यांना महापालिकेचे कर्मचारी व अधिकारी त्रास देत असल्याचा आटोप करीत आज आमदार रवी राणा यांच्या युवा...
- Advertisment -

Most Read