40.4 C
Gondiā
Tuesday, April 16, 2024

Daily Archives: Mar 14, 2018

कोरेगाव-भीमा प्रकरणी पोलिसांची भूमिका संशयास्पद: विखे पाटील

मुंबई दि.१४: - भीमा-कोरेगाव प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मिलिंद एकबोटेंचा जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीने अटक केली आहे. परंतु, भिडे गुरूजींविरूद्ध काहीच कारवाई का केली जात नाही? पोलिसांची भूमिका...

मुरुमगाव-कोटझरी मार्गावर नक्षली बॅनर

धानोरा, दि.१४: - पोलिस मदत केंद्र मुरूमगाव अंतर्गत मुरूमगाव ते कटेझरी मार्गावर आज १४ मार्च रोजी नक्षली पत्रके व बॅनर आढळून आल्याने नागरिक धास्तावले आहेत.पोलिस...

UBGL सफाई करते दंतेवाड़ा में फटा, 3 जवान घायल

दंतेवाड़ा ,दि.१४: ।अरनपुर सीआरपीएफ 111वीं बटालियन के कैंप में हथियार की सफाई करते वक्त यूबीजीएल का ग्रेनेड फट गया। घटना में तीन जवान घायल हो...

समाज माध्यमांचा सकारात्मक वापर काळाची गरज – प्र. जिल्हाधिकारी दिलीप तलमले

भंडारा  दि.१४: समाज माध्यम (सोशल मीडिया) संपर्काचे प्रभावी माध्यम आहे. लोकांना आपली मत मतांतरे व्यक्त करण्याचा हा महत्त्वाचा प्लॅटफॉर्म असून तरुण पिढी समाज...

राज्यात नवीन कारखाने येण्यासाठी कामगार कायद्यात बदल; नवीन रोजगारात वाढ – कामगारमंत्री

मुंबई दि.१४: : राज्यात कारखाने येण्यासाठी कामगार कायद्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. कामगारांच्या सुरक्षेबाबतच्या हक्कात कोणतेही बदल केले नाहीत. महाराष्ट्रात नवीन रोजगार उपलब्ध झाले...

मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या संस्थेचा पराभव; घडले ‘परिवर्तन’

नागपूर ,दि.१४: राष्ट्रीय नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशनच्या त्रैवार्षिक निवडणुकीला महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा बनविला होता. मात्र जोडतोडीचे प्रयत्न करूनही भाजपा समर्थित अपना पॅनलला जबर...

माहुरकुड्याच्या सरपंचाचा ग्रामसभेतच झिंग झिंग झिंगाट

अर्जुनी मोरगाव(संतोष रोकडे),दि.१४ः अर्जुनी मोरगाव तालुक्यातील माहुरकुडा ग्रामपंचायतीच्या सरपंचाने आज(दि.१४) आयोजित रोजगारसेवक निवडीच्या ग्रामसभेतच येथेच्छ दारु ढोसल्याने झिंग झिंग झिंगाट केल्याचे प्रकरण समोर आले आहे.माहुरकुड्याचे रोजगारसेवक...

युपी,बिहारच्या लोकसभा पोटनिवडणुकीत कमळ कोमेजले!

लखनऊ/पटणा(वृत्तसंस्था),दि.14- उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित गोरखपुर आणि फुलपुर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत समाजवादी-बसपाच्या युतीने भारतीय जनता पक्षाचा विजयरथ रोखला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री...

सेवाग्राम आश्रमाच्या अध्यक्षपदी टीआरएन प्रभू यांची निवड

वर्धा,दि.14 : सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानच्या अध्यक्षपदी वरिष्ठ सर्वोदय सेवक टी.आर.एन.प्रभू यांची निवड करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्षांचा कार्यकाळ १७ मार्चला समाप्त होत असल्याने ही...

चिचटोल्यात मनरेगात अडीच ते तीन लाखाचा भ्रष्टाचार

सडक अर्जुनी,दि.14- तालुक्यातील चिचटोला येथील ग्रामपंचायतच्या पदाधिकाºयांनी चालू आर्थिक वर्षात सन २०१७-१८ मध्ये मनरेगाच्या कामात अडीच ते तीन लाख रुपयांचा भष्ट्राचार केल्याची बाब माहितीच्या...
- Advertisment -

Most Read

error: Content is protected !!