मुख्य बातम्या:
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी सुनिल तटकरे# #महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०१८# #डिजिटल सातबाराचे 300 गावात महाराष्ट्र दिनापासून वितरण- अनूप कुमार# #एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी यापुढे रद्द- परिवहनमंत्री रावते# #अकोला एमआयडीसीत अग्नितांडव# #भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक २८ मे रोजी# #युतीच्या प्रस्तावाची वाट न पाहता विधान परिषद स्वबळावर लढण्याचे शिवसेनेचे संकेत# #कमलनाथ को मध्य प्रदेश कांग्रेस की कमान, सिंधिया चुनाव कैंपेन कमेटी के चेयरमैन# #दरभंगा एक्सप्रेसच्या थांब्यासाठी शिवसेनेचे वडसा येथे रेल रोको आंदोलन# #माजी आमदार आनंदराव गेडाम यांची आदिवासी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

Daily Archives: March 17, 2018

कृषी अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

अकोला : आकोट तालुक्यात कृषी अधिकारी व दोन कर्मचाऱ्यांना १ लाख ६० हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक.

Share

राजपत्रित अधिकाऱ्यांचे जिल्हा परिषदेत निदर्शने

भंडारा : सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांच्यासाठी ५० टक्के पदव्युत्तर शिक्षणाचा जागा राखीव ठेवण्यासह अन्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट संघटनेच्यावतीने शुक्रवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काळ्या फिती लावून निदर्शने केली.

Share

प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीला वाढीव मोबदला द्या-शिवसेना

ब्रह्मपुरी ,दि.17: तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी गोसीखुर्द प्रकल्प अंतर्गत नहराच्या बांधकामाकरिता संपादीत केल्या होत्या़ सन २०१५ मध्ये जिल्हा समितीने विक्रीचे भाव निर्धारीत केले. त्यानुसार संपादीत शेतजमिनीची विक्री करण्यात आली. मात्र २०१५

Share

कांग्रेस ने 2019 चुनाव में गठबंधन के संकेत दिए

नई दिल्ली.महाधिवेशन के पहले दिन ही कांग्रेस ने संकेत दिए हैं कि 2019 में पार्टी गठबंधन कर सकती है। पार्टी ने कहा कि वो 2019 में भाजपा और संघ को

Share

विद्यार्थिनीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

नागपूर,दि.17- तुमसरवरून नागपुरात आलेल्या दहावीतल्या विद्यार्थिनीचे झाशी राणी चौकातून दोन रिक्षाचालकांनी अपहरण केले. तिला भीमवाडीजवळील निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणी मुलिच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला.पोलिसांनी दिलेल्या

Share

ग्राहकांनी नेहमी जागरुक असणे गरजेचे- श्रीनिवास गलगली

गोंदिया,दि.१७ : ग्राहकांना त्यांचे हक्क व अधिकाराची माहिती व्हावी यासाठी ग्राहकांनी नेहमी जागरुक असणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन टेलिकॉम रेग्युलेटरी ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या कर्नाटक, केरळ व महाराष्ट्र क्षेत्राचे प्रमुख श्रीनिवास

Share

विदर्भ एक्स्प्रेसमधून पावणेतीन लाखाचे दागिने लंपास

गोंदिया,दि.17 : मुंबई-गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसमधून २ लाख ७६ हजार १०४ रुपये किमतीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जयंत देवेंद्रभाई जसानी (७१)

Share

ओबीसी बहुजन चळवळीचे मार्गदर्शक इतिहासकार प्रा.कडू यांचे निधन

नागपूर,दि.17ः- ओबीसी बहुजन समाजाच्या हक्कासाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने लढा देणारे तसेच मंडल चळवळीला विदर्भासह कानाकोपर्यात पोचविण्यासाठी काम करणारे ओबीसी बहुजन चळवळीचे प्रमुख मार्गदर्शक,इतिहासकार सुप्रसिद्ध विचारवंत, लेखक व पत्रकार म्हणून

Share

पुणे ATS कडून तीन बांगलादेशींना अटक

पुणे,दि.17(वृत्तसंस्था)- पुणे ATS कडून तीन बांगलादेशी नागरिकांना आज शनिवारी अटक करण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या या तिघांचे पाकिस्तानातील अल कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. कारण, बांगलादेशात

Share

संचालक मंडळास दिलेली मुदतवाढ केली रद्द

गोंदिया, दि.१७ःः: येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत १८ नोव्हेंबर २०१७ रोजी संपुष्टात आली. तत्पुर्वी निवडणूक होणे अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. त्यातच शासनाच्या पणन व

Share