37.6 C
Gondiā
Friday, April 19, 2024

Daily Archives: Mar 19, 2018

प्राथमिक शिक्षक समितीचे आंदोलन खा.नेतेंच्या पुढाकाराने मागे

गडचिरोली,दि. १९ : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी १५ मार्चपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले....

राष्ट्रवादीचा प्रत्येक कार्यकर्ता हा पक्षाचा कणा-खा.पटेल

तुमसर,दि. १९ : लोकशाहीत राजकीय पक्षाची ताकद ही त्यांच्या कार्यकर्त्याच्या क्षमतेवर आहे. पक्षाचे ध्येय धोरण आणि पक्षाच्या सरकारने केलेल्या विकास कामांची माहिती जनतेपर्यंत नेण्याचे खरे...

शहरात निघाली शोभायात्रा :‘जय झुलेलाल’चा गजर

गोंदिया दि. १९ :: सिंधी समाजाचे आद्य दैवत साई झुलेलाल यांच्या जयंतीनिमित्त येथील सिंधी समाजाकडून दरवर्षी प्रमाणे यंदाही शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत अवघे...

एमबीए सीईटी परीक्षेत नांदेडची दिव्या बियाणी राज्यात पहिली

नांदेड, दि. 19 ः एमबीए सीईटी परीक्षेत नांदेडची दिव्या गोवर्धन बियाणी राज्यात पहिली आली आहे. पाच दिवसांपूर्वी झालेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर करण्यात...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे आमदारांना निवेदन

तिरोडा दि. १९ :: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनद्वारे (आयटक) अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन आमदार विजय रहांगडाले यांना रविवारला देण्यात आले.निवेदन देतेवेळी कार्याध्यक्ष हौसलाल...

विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य!: विखे पाटील

मुंबई,दि.१९:राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे...

व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो असलेली लिंक पाठविल्यावरून दोघांना अटक

ब्रम्हपुरी,,दि.१९: : ब्रम्हपुरी तालुक्यात एका सार्वजनिक व्हॉट्सअप ग्रुपवर अश्लिल पोस्ट केल्याने सर्वत्र खडबड उडाली आहे. ब्रम्हपुरीत व्हॉट्सअप ग्रुप वर अश्लिल फोटो संबंधात ही सलग तिसरी...

वडधम वनपरिक्षेत्रांतर्गत २ लाख १६ हजारांचे सागवान जप्त

गडचिरोली,दि.१९(अशोक दुर्गम):- अवैधरित्या सागवानाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती मिळताच, वनाधिकाºयांनी सापळा रचून २ लाख १६ हजारांचा सागवान जप्त केल्याची घटना आज १९ मार्च रोजी...

जनतेचा विश्वासघात करणार्याला धडा शिकवा – डॉ. कोठेकर

सडक अर्जुनी,,दि.१९:- ज्यांना जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले त्यांनी जनसमस्या सोडविण्याऐवजी स्वत:च्या स्वार्थी राजकारणासाठी जनतेचा व पक्षाचा विश्वासघात केला. अशा विश्वासघातकी व अहंकारी लोकांना...

जिल्हा परिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात

गोंदिया,दि.१९ : जागतिक दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात जि.प.अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जि.प.मुख्य...
- Advertisment -

Most Read