मुख्य बातम्या:
वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी योग्य नियोजन करा-विभागीय आयुक्त पीयूष सिंह# #मेंढे यांच्या मूळगावासह मतदारसंघात कार्यकर्त्यांनी साजरी केली दिवाळी# #अंकुश शिंदे सोलापूरचे नवीन पोलीस आयुक्त, तर एम. बी. तांबडें नवे नक्षलचे पोलीस उपमहानिरिक्षक# #जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जूनला मतदान# #कवयित्री पंचवटी गोंडाळे यांचा राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान# #वंचित बहुजन आघाडीमुळे दोन माजी मुख्यमंत्र्याना पराभवाचा फटका# #५0 हजारांची लाच स्वीकारणार्‍या मंडळ अधिकार्‍याला अटक# #निशुल्क एकदिवसीय उद्योजकता परिचय कार्यक्रम# #भारतीय सैन्यात महिला सैनिक पोलीस भरती# #खासदार भावना गवळी यांना विजयी प्रमाणपत्र प्रदान

Daily Archives: March 25, 2018

प्रत्येक पोलिसाला मिळणार हक्‍काचे घर – मुख्यमंत्री

नागपूर : पोलिस दलातील प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्याचे स्वतःचे हक्‍काचे घर असावे, यासाठी गृह मंत्रालय प्रयत्न करीत आहेत. गृहकर्ज म्हणून केवळ दोन दिवसांत 15 लाखांचे कर्ज पोलिसांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच

Share

समाज विघातक कृत्याविरोधात ‘महामित्र’ने ढाल बनून काम करावे – मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : माहितीच्या स्फोटाच्या युगात सकारात्मक ज्ञानाचा अभाव राहू नये यासाठी ‘सोशल मीडिया महामित्र’ यांनी समाज विघातक कृत्याविरोधात ढाल बनवून काम करावे. त्या माध्यमातून सकारात्मक, सक्षम महाराष्ट्र घडवू, असे आवाहन मुख्यमंत्री

Share

मुख्यमंत्र्याच्या हस्ते जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन

नागपूर,दि.25 : नागपूर महानगरपालिका व सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, नागपूर यांच्या सहकार्याने कस्तुरचंद पार्क येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विविध जनसुविधांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी केंद्रीय रस्ते वाहतूक

Share

अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देणार

गोंदिया : नागपूर विभागातील प्राथमिक शिक्षकांना अंशदायी पेंशनच्या पावत्या दोन महिन्यांत देवून विविध प्रलंबित मागण्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालक अनिल पारधी यांनी दिले. धंतोली येथील बालभारती भवनातील नागपूर विभागीय

Share

भाकपाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

गोंदिया: शहीद भगतसिंह, सुखदेव व राजगुरु यांच्या बलिदाना दिनानिमित्त शुक्रवारी भारतीय कम्युनिष्ट पार्टीतर्फे राजलक्ष्मी चौकात शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आले. या वेळी

Share

महिलांनी महिलांच्या समस्यांविषयी जागृत रहावे

सडक अर्जुनी,दि.25 : ‘मुलापेक्षा मुलगी बरी, प्रकाश देते दोन्ही घरी’ या म्हणीप्रमाणे मुलगी शिकली व शिक्षित झाली तर माहेर आणि सासर अशी दोन्ही कुटूंब शिक्षित करते. अशिक्षितपणामुळे गरोदरपणात स्वत: काळजी

Share

मोर्चाला परवानगी नाही मिळालीतरी मोर्चा निघणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई,दि.25 : कोरेगाव-भीमा प्रकरणातील कथित आरोपी संभाजी भिडेंना अद्याप अटक का केलेली नाही, असा प्रश्न भारिपच्या प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला आहे. भिडेंच्या अटकेसाठी काढण्यात येणा-या मोर्चाला परवानगी नाकारून सरकारनं लोकशाहीचा

Share

चकमकीत एक नक्षलवादी ठार

गडचिरोली, दि.२५: एटापल्ली तालुक्यातील कोटमी परिसरातील आज दुपारी अलेंगा येथील जंगलात पोलिस व नक्षल्यांमध्ये झालेल्या तुंबळ चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून, नक्षलीचा मृतदेह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले

Share

मातोश्री योजने अंतर्गत खोपडा-इसापूर ग्रामपंचायत ईमारत बांधकामाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.25 : महाराष्ट्र शासनाच्यावतीने राज्यातील स्वतःच्या स्वंतत्र ईमारत नसणारे ग्रामपंचायतीला ९०% अनुदान व १०% ग्रामपंचायतचा स्वनिधीतून बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेंतर्गत ग्रामपंचायत भवन बांधकामाचा निर्णय घेण्यात आला.त्या निर्णयानुसार तिरोडा तालुक्यातील गट ग्रामपंचायत

Share

आदिवासी अध्यासन:राज्यपाल कार्यालयाचे गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र

गडचिरोली, दि.२५:  गोंडवाना विद्यापीठात आदिवासी अध्यासन सुरु करण्याची मागणी कवी प्रभू राजगडकर यांनी राज्यपाल तथा कुलपतीकडे एका पत्राद्वारे केली होती.त्या पत्राची दखल राज्यपालांनी घेतली असून त्यांच्या सचिवांनी गोडवाना विद्यापीठाच्या कुलगुरुंना

Share