मुख्य बातम्या:

Daily Archives: March 28, 2018

प्लाटून कमांडर सैनू आणि रूपीसह पाच नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

गडचिरोली(अशोक दुर्गम)दि.28 – गडचिरोली पोलिसांसमोर प्लाटून कमांडर सैनू व रूपी या पती-पत्नीसह पाच नक्षल्यांनी आत्मसमर्पण केले आहे. त्यामुळे नक्षल चळवळीला मोठा हादरा बसला आहे. प्रभारी पोलीस अधीक्षक राजा आर, अपर पोलीस

Share

अ‍ॅट्रॉसिटी निर्णयाचा पुनर्विचार करा

नागपूर,दि.28 : सर्वोच्च न्यायालयाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत २० मार्च २०१८ रोजी घेतलेल्या निर्णयाबाबत केंद्र सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी करीत काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातर्फे बुधवारी संविधान चौकात निदर्शने करून धरणे देण्यात

Share

चुलोदच्या तलाठ्याला विट्टाभटीचालकाची मारहाण

गोंदिया,दि.२८ :गोंदिया उपविभागीय कार्यालयातंर्गत येत असलेल्या चुलोद येथील तलाठयाला शासकीय काम करीत असताना टेमणीनिवासी विट्टाभट्टीचालक नरेश प्रजापती यांनी मारहाण केल्याची घटना आज बुधवारला घडली.याप्रकरणात दोषीवर त्वरीत कारवाई करण्यासंबधी गोंदिया ग्रामीण

Share

संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

गोंदिया,दि.२८ : श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांच्या सन्मानार्थ बुधवारी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थान संघटनेच्यावतीने  जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सन्मान महामोर्चा काढण्यात आला. कोरेगाव-भीमा दंगलीत सहभागाबद्दल संभाजी भिडे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

Share

वडेगावला आदर्श ग्राम करणार-राजकुमार बडोले

गोंदिया,दि.२८ : वडेगाव सुंदर झाले पाहिजे ही ग्रामस्थ व माझी इच्छा आहे. लोकप्रतिनिधी चांगले असले तर गावाच्या विकासाला गती मिळते. केवळ विकासकामे न करता गावातील शेतकरी व ग्रामस्थांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी

Share

खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक- डॉ.अनिरुध्द कडू

गोंदिया,दि.२८ : क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. त्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांनी दर महिन्याला प्रत्येक क्षयरुग्णाची नोंद करणे बंधनकारक आहे. असे प्रतिपादन नागपूर विभागीय आरोग्य संघटनेचे सल्लागार डॉ.अनिरुध्द

Share

निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शसत्रक्रिया शिबिराला प्रतिसाद  

सडक अर्जुनी,(बबलू मारवाडे),दि.२८:-तालुक्यातील सौन्दड़ येथे महात्मे आय बँक,नागपूर,जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गोंदिया व डाॅ.अश्विनी अशोक लंजे यांच्या संयुक्तवतीने आयोजित निःशुल्क नेत्र तपासणी,मोतीयाबिंदू शस्त्रक्रिया व तिरडे नेत्र शस्त्रक्रिया शिबिराला परिसरातील नागरिकांनी

Share

परीक्षेनंतरही शाळा भरवण्याचा निर्णय मागे; शिक्षणमंत्री

मुंबई,दि.28- शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत वार्षिक परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय मागे घेण्यात आल्याची घोषणा केली आहे. अधिकाऱ्यांशी बोलून त्यांना तशा सूचना दिल्या जातील,

Share

चौथीच्या विद्यार्थ्याची धारदार शस्त्रानं निर्घृण हत्या

नाशिक,दि.28ः – मुरबाड शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नांदेणी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत अज्ञाताकडून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. धक्कदायक बाब म्हणजे भानामतीसाठी या विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचे

Share

ग्रामपंचायतीच्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्‍या पतीची निर्घृण हत्या

यवतमाळ,दि.28 – पारवा ग्रामपंचायतमध्ये झालेल्या जुन्या वादातून सरपंच महिलेच्या पतीची निर्घृण हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवार, दि. २७ मार्च रोजी दुपारी शहरालगतच्या पारवा शिवारात घडली. तुलसीदास ऊर्फ महेश हरिदास

Share