36 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Mar 31, 2018

बाबासाहेबांचे राष्ट्रीय स्मारक

नवी दिल्ली,दि.31(वृत्तसंस्था) - राजधानीतील 26, अलीपूर रोड, येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक तयार झाले आहे. येत्या 14 एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीला पंतप्रधान नरेंद्र...

कर्जमाफीच्या अर्जाची मुदत 14 एप्रिलपर्यंत;दोन महिन्यात 435 शेतकऱ्यांच्या आत्महत्या

मुंबई,दि.31 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जमाफीची मुदत 14 एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.या योजनेअंतर्गत 31 मार्च...

बोगस प्रमाणपत्रांवर नोकरी बळकाविणाऱ्यांवर गंडांतर

गोंदिया,दि.31(खेमेंद्र कटरे) -बनावट जातप्रमाणपत्र सादर करुन नोकऱ्या प्राप्त करुन घेणाऱ्यांना पुढील दिवस वाईट जाण्याचे चिन्ह निर्माण झाले आहेत.राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने 28 मार्च...

महात्मा फुले समग्र ग्रंथाचे होणार पुनर्प्रकाशन, १२ वर्षांनी मिळाला मुहूर्त

पुणे,दि.31(विशेष प्रतिनिधी) : महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या समग्र साहित्याच्या पुर्नप्रकाशनाला अखेर तब्बल बारा वर्षांनंतर मुहूर्त मिळाला आहे. दोनशे पानांच्या नवीन मजकुरासह ११...

भंडारा शहरासाठी ६९ कोटींच्या पाणी पुरवठा योजनेला मंजुरी

भंडारा,दि.31 : बारमाही वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या भंडारा शहरात इंग्रजकालीन पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन जीर्ण झाल्यामुळे शहरात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. आता...

गोंदिया-बालाघाट-समनापूर रेल्वेला रेल्वेराज्यमंत्री दाखविणार झेंडी

गोंदिया,दि.31 : जबलपूर रेल्वे लाईन अंतर्गत गोंदिया-बालाघाट-समनापूर ट्रेन रविवारी (दि.१) एप्रिलपासून लोहमार्गावर धावणार आहे. या गाडीला बालाघाट रेल्वे स्थानकातून रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा हिरवी...

रस्त्यांचे बांधकाम क्षेत्राच्या समृद्धीचे प्रतिक-आ.अग्रवाल

४.७३ कोटींच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण आज गोंदिया,दि.31 : तालुक्यात राईस मिल उद्योग व शासकीय आयटीआय व पॉलीटेक्नीक सारख्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या आहेत. या...

सिंचन विभागाचा शाखा अभियंता अपघातात गंभीर जखमी

कुरखेडा,दि.31: कुरखेडा-कोरची मार्गावरील डोंगरगाव फाट्याजवळ भरधाव वेगात असलेली कार झाडाला आदळल्याने गाडीचालक गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास घडली. महेश कारेंगुलवार...

‘एनएमसी’ विरोधात ‘मार्ड’चे आंदोलन

नागपूर,दि.31 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांना घेऊन शासन गंभीर नसल्याने व ‘नॅशनल मेडिकल कमिशन’ (एनएमसी) विधेयकाच्या विरोधात सोमवार २...

धापेवाडावासीयांनी नदीवर बांध तयार करून केली पाणीटंचाईवर मात

गोंदिया,दि.31ः-तालुक्यातील धापेवाडा गावाजवळून वाहणार्‍या वैनगंगा नदीवर बंधारा तयार करून येथील गावकर्‍यांनी पाणी टंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला. सरपंच डॉ. रिना रोकडे यांनी जागतिक जलदिवसाचे...
- Advertisment -

Most Read