मुख्य बातम्या:

Monthly Archives: April 2018

पानलाईनमध्ये भीषण आग,हॉटेल,पादत्राणे व कपडा दुकानांची राखरांगोळी

गोंदिया,दि.30ःः- येथील शकंरगल्लीकडे असलेल्या भाजीबाजारातील पानलाईनला आज पहाटेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली.ही आग कशामुळे लागली याचा अद्यापही उलगडा झाला नसून आग विझविण्यासाठी गोंदिया नगरपरिषद,अदानी व भंडारा येथील नगरपरिषदेच्या अग्नीशमन दलाला पाचारण करण्यात आले

Share

टाकरखेडा मोरे गावच्या पूनम ठाकरेचे युपीएससी परिक्षेत सुयश

अमरावती,दि.30ः-केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (Union Public Service) परीक्षेत अखिल भारतातुन 723 वा क्रमांक पटकावून अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाऱ्या कु.पूनम ठाकरे हिचा शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष शेखर भोयर यांच्या हस्ते

Share

समाजातील सर्वच घटक विद्यमान सरकारला कंटाळले – राधाकृष्ण विखे पाटील

२०१९ मध्ये जनताच भाजपाला सत्तेतून क्लिन चिट देईल शेतकरी न्यायहक्क आंदोलन समितीचे काम कौतुकास्पद यवतमाळ,दि.30 : शेतकरी आत्महत्या, शेतमालाचे पडलेले भाव, वाढती गुन्हेगारी यासह प्रत्येकच क्षेत्रात विद्यमान सरकार सपशेल अपयशी

Share

मग्रारोहयोच्या कुशल कामाचे देयक तत्काळ द्या

गोरेगाव,दि.30 : पंचायत समिती अंतर्गत २०१५ ते २०१८ पर्यंत झालेल्या मग्रारोहयोच्या अंतर्गत कुशल कामाचे देयक अजूनही मिळाले नाही. सदर देयक लवकरात लवकर देण्यात यावे, अशी मागणी तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ.

Share

जीवनाचा खरा सार राष्ट्र संताच्या ग्रामगीतेत-आचार्य हरिभाऊ वेरूळकर

अर्जुनी मोरगाव,दि.30 : वंदनीय राष्ट्रसंताची ग्रामगीता गावखेड्यातील सामान्य ग्रामनाथाला अर्पण केली आहे. ग्रामगीतेमध्ये सांगीतल्या प्रमाणे राष्ट्राचे भविष्य घडविण्यासाठी सुसंस्कारीत बालक तयार करण्याचे प्रशिक्षण राष्ट्रधर्म प्रचार समिती गुरुकुंज मोझरीद्वारे प्रशिक्षीत शिक्षक

Share

अपघातात पती ठार, पत्नी गंभीर जखमी

अर्जुनी मोरगाव,दि.30 : भरधाव टवेरा वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत पती ठार तर पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि.३०) सायकांळी ५ वाजताच्या सुमारास कोहमारा-अर्जुनी मोरगाव मार्गावरील येरंडी गावाजवळ घडली. प्रकाश

Share

लाखनीत ट्रकने चिरडले 8 वèहाडाना, 15 जण गंभीर

भंडारा,दि.३०ः-जिल्ह्यातून जाणाèया राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील लाखणी येथील कुमार पेट्रोलपंपाजवळील ग्रेसलॅण्ड सेलिब्रेशन हॉल व लॉन समोर आज सायकांळी ८ वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातात लग्नात सहभागी असलेल्या वèहाड्यांच्या (एमएच 31डीके

Share

कारमधून सव्वातीन कोटींची रोख जप्त

नागपूर,दि.30 – नंदनवन पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री प्रजापती चौक परिसरात डस्टर कार रोखून सव्वातीन कोटींची रोख हस्तगत केली. रायपूरच्या सराफा व्यापाऱ्याने नागपुरातील व्यावसायिकाला देण्यासाठी ही रक्कम पाठविल्याचा दावा केला जात असला

Share

शेतीला पाणी न मिळाल्यास निवडणुकीवर बहिष्कार

अर्जुनी मोरगाव,दि.30 : शासनाने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याकरिता शेतकºयांना सिंचनाची सोय अतिशय महत्वाची आहे. बोंडगावदेवी येथून जवळपास १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या इटियाडोह धरणाचे पाणी १०० किमीपेक्षा

Share

काबुल दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरले

काबुल,दि.30(वृत्तसंस्था)- अफगाणिस्तानची राजधानी काबुल आज (सोमवार) सकाळी दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटांनी हादरली. या स्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका पत्रकाराचा समावेश आहे. जवळपास 30 जण जखमी झाले आहेत.पहिला स्फोट शसदरक

Share