29.8 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 4, 2018

मोदी यांच्याविरोधात काँग्रेसची शेतकरी पदयात्रा

नागपूर,दि.४ : २०१४ च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दाभाडी येथे ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशभरातील शेतकऱ्यांशी...

रायगड येथे माविमची राज्यस्तरीय आढावा बैठक माविम गोंदिया उत्कृष्ट कार्याबद्दल राज्यात प्रथम

गोंदिया,दि.४: महिला आर्थिक विकास महामंडळाची सन २०१७-१८ या वर्षातील राज्यस्तरीय आढावा बैठक २४ व २५ मार्च रोजी हॉटेल रेडिसन ब्लू, अलिबाग जि.रायगड येथे संपन्न...

दहावीचा नवीन अभ्यासक्रम कृतीयुक्त, उपयोजनात्मक– विनोद तावडे

मुंबई, दि. 4 :  आजच्या काळात इंग्रजी भाषा येणे ही काळाची गरज आहे, पण मातृभाषेत प्राथमिक शिक्षण घेतले तर ज्ञानात अधिक भर पडते. कृतीयुक्त, उपयोजनात्मक (अ‍ॅप्लिकेशन बेस) असा दहावीचा नवीन अभ्यासक्रम...

महाराष्ट्रातील प्रगत आणि ‍डिजिटल शाळा झाल्या दुप्पट

मुंबई, दि. 4 : प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत 47 हजारहून अधिक शाळा प्रगत तर 63 हजारहून अधिक शाळा डिजिटल झाल्या असल्याचे महाराष्ट्राच्या आर्थिेक...

आदिवासी हलबा/हलबी समाजाचा सामूहिक विवाह सोहळा

२० व्या सामूहिक विवाह सोहळ््यात होणार २० जोडपे विवाहबद्ध गोरेगाव : आदिवासी हलबा/हलबी समाज संघटना, आदर्श (सामुहिक) विवाह समितीच्या वतीने जिल्हा परिषद हायस्कूल गोरेगाव येथे...

लेनोव्हो के ८ प्लसच्या मूल्यात घसघशीत कपात

लेनोव्हो कंपनीने लेनोव्हो के ८ प्लस या स्मार्टफोनच्या मूल्यात तब्बल ३ हजार रूपयांची घसघशीत कपात करण्याचे जाहीर केले आहे.लेनोव्हो के ८ प्लस हा स्मार्टफोन...

सहायक नगर रचनाकारास लाच घेताना अटक

वर्धा,दि.04 : जागेचा नकाशा मंजूर करून घेण्याकरिता २५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक नगर रचनाकारास रंगेहात अटक करण्यात आली. ही कारवाई वर्धा लाच लुचपत...

घोडाझरी नवीन अभयारण्य; राज्यातील 55 वे अभयारण्य

चंद्रपूर,दि.04- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनविभागामधील घोडाझरी जंगल आता अभयारण्य म्हणून ओळखले जाणार असून तशी अधिसूचना काढली आहे. जानेवारी महिन्यात मुंबई येथे झालेल्या राज्य वन्यजीव...

दारूबंदीसाठी महिलेने बाटल्यांमध्ये घेतले ‘गाडून’

यवतमाळ,दि.04-वर्धा, चंद्रपूर, गडचिराेलीप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातही दारूबंदी करावी, या मागणीसाठी महिलांच्या अनेक संघटना सरसावल्या अाहेत. साेमवारी स्वामिनी दारूमुक्ती संघटनेच्या महिला कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमाेर धरणे अांदाेलन...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला राष्ट्रीय क्रमवारीत नववे स्थान

पुणे,दि.04 : विद्येचे माहेरघर हा लौकिक सार्थ ठरविताना पुण्यातील चार विद्यापीठांनी राष्ट्रीय क्रमवारीत पहिल्या शंभर विद्यापीठांमध्ये स्थान मिळविले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय...
- Advertisment -

Most Read