मुख्य बातम्या:

Daily Archives: April 9, 2018

नगर भुमापनामुळे मालमत्ताधारकांवर कर संदर्भात अन्याय नाही-जिल्हाधिकारी शेखर सिंग

देसाईगंज,दि.९(अशोक दुर्गम)ः- गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात पहिला नगर परिषद म्हणुन ओळखल्या जाणाय्रा देसाईगंज शहराचा सिटी सर्वे (नगर भुमापन) मुळे जेवढी मालमत्ता आहे तेवढ्याच मालमत्तेवर नियमानुसार तांत्रीक दृष्ट्या आकारणी केल्या जाते. यामुळे

Share

छत्तीसगडमध्ये पोलिसांच्या गाडीवर नक्षलवादी हल्ला, दोन जवान शहीद

बिजापूर(वृत्तसंस्था)दि.09 : छत्तीसगडमधील बिजापूरजवळ असलेल्या कुत्रु येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या  (सीआरपीएफ) गाडीवर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन सुरक्षा रक्षक शहीद झाले आहेत, तर पाच जण जखमी झाले आहेत.

Share

तरुणीने सेल्फीस नकार दिल्याने नागपुरात गुंडाने केला गोळीबार

नागपूर,दि.09 : एमआयडीसीतील एका हॉटेलमध्ये बसलेल्या तरुणींनी आपल्यासोबत सेल्फी काढावी म्हणून जबरदस्ती करणाऱ्या गुंडाला अडविणाऱ्या युवकावर त्याने गोळीबार केल्याची घटना सोमवारी पहाटे १.४५ वाजता घडली. रविवारी रात्री येथील एमआयडीसी परिसरात असलेल्या

Share

गोंदियात अत्याचारविरोधात काँग्रेसचे उपोषण अांदोलन

गोंदिया,दि.09 – दलितांवर देशात होणारे अत्याचार आणि अॅट्रॉसिटी कायदा कमकुवत झाल्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेस देशभरात एक दिवसाचा उपवास करत आहे. केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेस एक दिवस त्यांच्या राज्य आणि जिल्हा मुख्यालयात

Share

बोगस औषधी नव्हे तर बॅच फेल प्रकरण-उत्पल शर्मा

गोंदिया,दि.09-येथील बाई गंगाबाई महिला रूग्णालयात पुरविण्यात आलेल्या इंजेक्शन प्रकरणात अन्न व औषधी प्रशासन विभागाच्या तक्रारीवरुन शहर पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आलेले प्रकरण बनावटी औषधीचे नसून सदर प्रकरण ‘बॅच फेल‘चे असल्याची माहिती

Share

सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने केली जन्मदात्या आईसह भावाची हत्या

पुणे-प्रॉपर्टीच्या वादातून सेवानिवृत्त नायब तहसिलदारांच्या थोरल्या मुलाने जन्मदात्री आई आणि धाकट्या भावाची धारदार वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सातारा जिल्ह्यातील मलकापूर (ता. कराड) येथे आज

Share

न्यायालयातील कर्मचारी भरती प्रक्रियेला स्थगिती; श्रेणींच्या आरक्षणाचा उल्लेखच नाही

मुंबई,दि.09-जिल्हा न्यायालयातील तब्बल नऊ हजार न्यायालयीन कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने सुरू केली होती. मात्र या भरतीच्या जाहिरातीत अंध, अपंग तसेच मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा उल्लेख नसल्याने उच्च न्यायालयाने प्रशासनाच्या कारभारावर नाराजी

Share

मेडिकल काॅलेजला मिळणार सीटी स्कॅन मशिन

गोंदिया,दि.09 : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडीकल कॉलेज) रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सोयी सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. ही बाब हेरुन वैद्यकीय सेवा संचालनालयाने नवीन सीटी स्कॅन मशिनसाठी प्रस्ताव

Share

पोलिसांसाठी पेरले होते भुसुरुंग; मोठा घातपात टळला

गडचिरोली,दि.09(अशोक दुर्गम) : धानोरा तालुक्यातील मुरुमगाव परिसरात पोलीस आणि पंचायत समिती सभापतीला लक्ष्य करून घातपात करण्याचा नक्षलवाद्यांचा डाव गावकरी आणि पोलिसांच्या सतर्कतेने उधळून लावण्यात आला. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने

Share

गोपीवाडा पहाडीकरिता ९४ लाखांचा निधी मंजूर-आ.फुके

भंडारा,दि.09 : शहरापासून १० कि.मी. जवळ असलेल्या गोपीवाडा (शहापूर) येथील बल्याची पहाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य स्थळाच्या विकासाकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ९४ लाख रूपयांचा निधी आमदार डॉ.परिणय फुके यांनी

Share