मुख्य बातम्या:

Daily Archives: April 10, 2018

बोगुठागुडम येथे माजी आमदार आत्रामांनी घेताल आठ गावांचा आढावा

सिरोंचा,(अशोक दुर्गम)दि.10ः-.तालुक्यातील रेगुंठा परिसरातील आठ गावातील आविस कार्यकर्त्यांची बैठक बोगुठागुडम येथे  आविसं नेते माजी आमदार दीपकआत्राम व जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. आविस कार्यकर्त्यांच्या या बैठकीचे

Share

मोदीच आत्महत्येस जबाबदार,शेतकर्यांने लिहिली चिठ्ठी

यवतमाळ,दि.10(विशेष प्रतिनिधी)ः- जिल्ह्यातील घाटंजी तालुक्याीतील राजूरवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी शंकर भाऊराव चायरे (वय 55) यांनी आज  मंगळवारला किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या केल्याची दुखद घटना घडली.आत्महत्येपुर्वी शंकर चायरे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये

Share

पे अँड पार्किंगचा मुद्दा पेटला आमदार राणा समर्थकांचा हल्लाबोल

अमरावती,दि 10( विशेष प्रतिनिधी): अमरावती महापालिकेने राजकमल उड्डाणपुलाखाली सुरू केलेल्या पे अँड पार्किंगचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. मनपाच्या या नव्या धोरणाविधात आमदार रवी राणा यांचे समर्थक युवा स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यानी

Share

जिल्हाधिकार्यांनी केला वाहन चालकाचा वाढदिवस साजरा

नांदेड(नरेश तुप्टेवार)दि.10ः प्रशासनातील सर्वोच्च पद, मानमरातब, जबाबदाऱ्या एवढं सगळं असतानाही मनातील माणुसकीचा झरा सगळ्यात महत्वाचा. असेच व्यक्तिमत्व म्हणजे नांदेडचे जिल्हाधिकारी अरुण डोंगरे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बैठका,शासनाचा रेटा आणि विविध कामांची पाहणी

Share

शेतकèयाच्या सातबारावर पडीक नोंद केल्याने बँकाचे कर्ज देण्यास नकार

जिल्हाप्रशासनाचा दुर्लक्षपणा,राँका पालकमंत्र्यांना ध्वजारोहणापासून रोखणार गोंदिया,दि.१०– जिल्हयातील तिरोडा, गोंदिया, गोरेगांव व इतर काही तालुक्यात मध्यम स्वरूपाचा दुष्काळ शासनाने घोषित केलेला आहे. येथील शेतकèयांना १ एप्रिल पासून कर्ज देण्यात यावे असे

Share

नगरसेवक मेश्राम व तिवारींचे नगरपरिषद सीईओ व अध्यक्षांच्या कक्षासमोर आंदोलन

गोंदिया,दि.१०-गोंदिया नगरपरिषदेतील काँग्रेसचे नगरसेवक भागतव मेश्राम,सुनिल तिवारी व देवा रुसे यांनी आज मंगळवारला आपल्या प्रभागातील पाणीटंचाईच्या समस्येला घेऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चंदन पाटील व नगराध्यक्ष अशोक इंगळे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला

Share

नागपूरात सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम

नागपूर दि.१०ः: भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली. त्यानंतर

Share

कृषी सभापतीच्या हस्ते नाला सरळीकरण व खोलीकरणाचे भूमिपूजन

गोंदिया,दि.१०ः-जिल्हा परिषदेच्या लघुपाटबंधारे विभागातंर्गत पिडंकेपार जिल्हा परिषद मतदारसंघातील ढाकणी येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेतंर्गत नाला सरळीकरण व खोलीकरण कामाचे भूमिपूजन कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा कमलेश सोनवाने यांच्या हस्ते करण्यात

Share

विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटनेच्या महासचिवपदी राजेश गजभिये

गोंदिया,दि.१०-विदर्भ मागासवर्गीय कल्याण कर्मचारी संघटना व विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटना गोंदिया जिल्हाशाखेच्या प्रांतिय अध्यक्ष मिलींद मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत विदर्भ मागासवर्गीय शिक्षक कल्याण संघटनेच्या महाचसचिवपदावर फतेपुरचे शिक्षक राजेश

Share

तिनशे रुपयाची लाच घेतांना रोजगारसेवक जाळ्यात

गोंदिया,दि.१०ः-सालेकसा तालुक्यातील मुंडीपार येथील रोजगार सेवक शोभेलाल मोहारेला प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत मंजूर घरकुलाच्या कामावर तक्रारदारांच्या कुटुबियांनी काम केल्याने त्यांचे बिल काढून देण्यासाठी एक हजाराची मागणी केली.परंतु तक्रारदाराला पैसे द्यायची इच्छा

Share