मुख्य बातम्या:

Daily Archives: April 11, 2018

अांबेडकर जयंतीनिमित्त ‘नाचून माेठे हाेण्यापेक्षा वाचून माेठे हाेऊया’ उपक्रम

पुणे दि.११ :: डाॅ. बाबासाहेबांनी शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा असा संदेश दिला हाेता. शिक्षण हे वाघिनीचे दुध असून ते प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असेही अांबेडकर म्हणाले हाेते. अांबेडकरांचा

Share

ओबीसी संघर्ष समितीचे विविध मागण्यासाठी धरणे आंदोलन

अकोला दि.११ :: आपल्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी माळी, ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून बुधवार, ११ एप्रिलपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. सुधाकरराव

Share

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोस्टर्सचे विमोचन

गोंदिया,दि.११ : शेतामध्ये किटकनाशके फवारणी करतांना घ्यावयाची काळजी या विषयावरील पोस्टर्सचे विमोचन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित खरीप हंगाम पूर्व आढावा

Share

सामाजिक समता सप्ताहानिमीत्त योजनांची माहिती व धनादेशाचे वाटप

गोंदिया,दि.११ : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्ताने ८ ते १४ एप्रिल दरम्यान सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. या सप्ताहानिमीत्त ११ एप्रिल रोजी सामाजिक न्याय भवनातील सभागृहात सामाजिक

Share

तूर खरेदीची तारीख वाढवा अन्यथा शेतकऱ्यांना आंदोलन करावे लागेल

बिलोली(सय्यद रियाज)दि.११ : देगलूर तालुक्यातीलच नव्हे तर नांदेड जिल्ह्यातील आजपर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी २५% शेतकऱ्यांची तूर अजूनही खरेदी झाली नाही.त्यातच शासनाने १८ एप्रिल ही खरेदीची शेवटची तारीख घोषीत केली आहे.

Share

गोंदिया जिपतील साप्रविच्या कर्मचाऱ्यांचे मुकाअना कक्ष अधिकाऱ्याविरोधात निवेदन

 गोंदिया,दि.11- गोंदिया जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील कक्ष अधिकाऱ्याच्या जाचाळा कंटाळून या विभागातील सर्व कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने त्या कक्षअधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करण्यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज (दि.11)  निवेदन दिले

Share

भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक याचिका खारीज

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीचा मार्ग मोकळा  नागपूर,दि.11 : लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात पोटनिवडणूक घेण्यात येऊ नये या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात

Share

भिलेवाड्याजवळ मृतावस्थेत आढळला बिबट

भंडारा,दि.११ः~ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील भंडारा लाखनी दरम्यान येत असलेल्या भिलेवाडा गावासमोर असलेल्या प्लास्टिक कारखानाच्या समोरील  भिलेवड़ा-सिंगोरी शेतशिवात मृतावस्थेत बिबट आढळल्याची घटना उघडकीस आली.राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या १०० मीटर अतंरावर

Share