39.3 C
Gondiā
Wednesday, April 24, 2024

Daily Archives: Apr 14, 2018

`जय भीम जय भारत` या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

नागपूर,दि.14 : जय भीम जय भारत या कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विदर्भ गौरव प्रतिष्ठान यांच्या वतीने रामगिरी येथे या...

शिक्षकाने केले विद्यार्थिनीशी असभ्य वर्तन

चंद्रपूर,दि.14: नागभीड तालुक्यातील मेंढा (चारगाव) शाळेतील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकास तळोधी(बा) पोलिसांनी गजाआड केल्याने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ माजली आहे. दिवाकर रूषी डोंगरवार (४२) असे...

प्रविण तोगडियांचा विहिंपला रामराम!विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी कोकजे

नवी दिल्ली(वृत्तसंस्था),दि.14- विश्व हिंदू परिषद (विहिंप) चे कार्यकारी अध्यक्ष प्रवीण तोगड़िया यांनी विहिंपला रामराम ठोकला आहे. शनिवारी विहिंपच्या आंतरराष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तोगडिया गटाच्या राघव रेड्डी...

भामरागडच्या विद्यार्थिनी भारतीय कबड्डी संघात

गडचिरोली,दि.14 : नक्षलग्रस्त आणि दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणा-या भामरागडच्या दोन आदिवासी विद्यार्थिनींनी आपल्या क्रीडा कौशल्याची चुणूक दाखवत  थेट आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे....

स्पर्धात्मक विद्यार्थी घडविण्याचे महान कार्य शिक्षकांनी करावे-जि. प.उपाध्यक्ष कंकडालवार

सिरोंचा(अशोक दुर्गम),दि.14ः-.आजचे युग हे सर्वांसाठीच स्पर्धात्मक व आव्हानात्मक असून खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत आपल्या जिल्हा परिषद शाळेत मोफत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुल्यबळ स्पर्धा करण्याची त्यांच्यात...

राजुरा नगर परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात

राजुरा,दि.14 :- भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 127 व्या जंयतीनिमित्ताने आज १४ एप्रिल रोजी सकाळी नगर परिषद राजुराच्यावतीने न. प. कार्यालयात नगराध्यक्ष अरूण धोटे यांच्या...

तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाचे उदघाटन

तिरोडा,दि.14ः- येथील उपजिल्हा रुग्णालयात तयार करण्यात आलेल्या अत्याधुनिक शस्त्रक्रिया कक्षाचे उदघाटन भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज  आमदार विजयभाऊ रहांगडाले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी...

न.प.कार्यालयासह विविध ठिकाणी बाबासाहेबांची जयंती उत्साहात

गोंदिया,दि.14ः- भारतरत्न प.पू डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 वी जंयती गोंदिया नगरपरिषदेच्या कार्यालयात साजरी करण्यात आली.नगर परीषद अध्यक्ष अशोक इगंळे व मुख्याधिकारी चंदन पाटील...

लाखनीच्या लिटिल प्लावर शाळेत बाबासाहेबांची जयंती उत्साहात

लाखनी,दि.14ः-डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कायदेतज्ञ, प्राध्यापक, विचारवंत, तत्वज्ञ, महान समाज सुधारक होते. खरं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांचा वसा...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जिल्हाभरात अभिवादन

गोंदिया,दि.14ः- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाभरात विविध ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रमही राबविण्यात आले आहेत. राज्यभरात...
- Advertisment -

Most Read