मुख्य बातम्या:

Daily Archives: April 16, 2018

एनआरएचएम कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पटोलेंसह दिलीप बनसोड यांची भेट

गोंदिया/गडचिरोली, दि.१६: मागील सहा दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एनआरएचएमच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला तिरोड्याचे माजी आमदार दिलीप बनसोड,जिल्हा परिषद गटनेते गंगाधर परशुरामकर ,जि.प.सदस्य किशोर तरोणे,भाकपचे राज्य कार्य.सदस्य हौसलाल रहागंडाले,माजी

Share

क्षत्रिय मरठा कलार समाजाचे सामूहिक विवाह सोहळा बुधवारला

गोंदिया दि.१६: ,- क्षत्रिय मरठा कलार समाजाच्यावतीने सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन १८ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता स्थानिक कलार समाज भवन वाजपेई चौक येथे करण्यात आले आहे. सदर सामुहिक विवाह

Share

शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या सरकारला पाईपलाईनमध्ये टाका:नाना पटोले

गडचिरोली, दि.१६: ३४ हजार कोटीची कर्जमाफी केल्याचे सांगणाऱ्या सरकारकडे कर्जमाफीची माहितीच उपलब्ध नाही. सरकारने सरसकट कर्जमाफी तर केलीच नाही; उलट ६७ वेळा धोरण बदलून शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रचंड त्रास दिला.

Share

वेगळ्या विदर्भाशिवाय आत्महत्या थांबणार नाही

नागपूर दि.१६:: शेतकरी ज्या हलाखीच्या परिस्थितीत जीवन जगत आहे, ते जगासमोर आणण्यासाठी साहेबराव पाटील यांनी १९ मार्च १९८६ रोजी आत्महत्या केली होती. तेव्हापासूनचे सरकारचे धोरण अजूनही बदललेले नाही. आत्महत्या वाढतच

Share

कँडल मार्च काढत बलात्काराच्या घटनेचा नोंदविला निषेध

गोंदिया, दि.१६:- गोंदिया शहरातील सर्व सामाजिक संघटना,सर्व राजकीय पक्ष,बहुजन युवा मंच आदीच्या नेतृत्वात आज सोमवारला जम्मू-काश्मीरमधील कठुआ बलात्कार प्रकरण आणि यूपीतील उन्नाव बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ कॅंडल मार्च काढून घटनेचा निषेध नोंदविण्यात

Share

..तर सरसंघचालक, मुख्यमंत्री गो-पालन का करत नाहीत?-डॉ. मुणगेकर यांचा सवाल

नागपूर,दि.16ः- लोकांच्या जगण्याचे प्रश्न न सोडवता गोमांससारखे निरुपद्रवी विषय काढून समाजात तेढ निर्माण केली जात आहे. गाय एवढीच प्रिय आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक  मोहन भागवत हे रेशीमबागेत गो-पालन

Share

एसटी बस व क्वालीस गाडीची टक्कर

चंद्रपूर,दि.16 : सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन हद्दीतील बारसागड ते मेहा व मंगरमेंढा निफंद्रादरम्यान वन परिसरात असलेल्या चौरस्त्यावर एस.टी.बस व क्वालीस गाडीची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जिवीतहानी

Share

हेच का तुमचे राष्ट्रीय चारित्र्य? ; रजिया पटेल

नागपूर,दि.16 : देशात आठ दिवसात उन्नाव आणि कठुआमध्ये घडलेल्या बलात्काराच्या दोन घटना म्हणजे अमानवी राक्षसी प्रवृत्तीचे प्रतीक आहेत. ‘बेटी बचाओ’ आणि महिला सन्मानाचा नारा देणारे सरकार सत्तेत आहे. राष्ट्रीय चारित्र्याचा जप

Share

लाखनी येथे कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळा बुधवारला

लाखनी,,दि.16: सामूहिक विवाह हे खऱ्या अर्थाने चळवळ म्हणून उदयास आले पाहिजेत. वर वधु यांच्या कुटुंबीयांना आर्थिक चणचण होऊ नये, कष्ट कमी व्हावे आणि विवाह सोपस्कार तसेच इतर सर्व गोष्टी सोईस्कर

Share

राज्यातील 25 वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या,सौरभ राव पुण्याचे महापालिका आयुक्त

माधवी खोड़े महिला बालकल्याण आयुक्तपदी गोंदिया,दि.16:राज्यातील 25 वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांची पुणे महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रत्नागिरीचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मी नारायण

Share