41 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Apr 18, 2018

5 क्विंटलपर्यंतच मिळणार धानाला बोनस,सरकारने शेतकऱ्यांना फसविले

 खेमेंद्र कटरे गोंदिया ,दि.18ः-धानाला प्रती क्विंटल दोनशे रुपये बोनस देण्याची घोषणा राज्य सरकारने नागपुरात हिवाळी अधिवेशाना दरम्यान केली.ही मर्यादा ५० क्विंटलपर्यंत असेल, असेही कृषिमंत्र्यांनी स्पष्ट...

सौन्दड़ येथे बांबू आणि जलाऊ लाकडाच्या डेपोला मंजुरी

सडक अर्जुनी,दि.18 -जनसेवा बहुउद्देशिय संस्थेच्यावतीने तालुक्यातील सौन्दड़ येथे जलाऊ लाकडे आणि बांबू डेपो सुरु करण्याकरीत देण्यात आलेल्या निवेदनाला उपवनसरंक्षकांनी समंती दिल्याने लवकरच सौंदड येथे...

फुले-आंबेडकरी विचार हेच आजचे क्रांतीसूत्र-डाॅ.मनोहर

तुमसर,दि.18 : आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर...

दोन वर्षानंतरही ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे रहस्य कायम

गोंदिया,दि.18: महाराष्ट्राचा सर्वात मोठा वाघ असलेला व आशियाचा आयकॉन ठरलेला ‘जय’ वाघ बेपत्ता होऊन आज १८ एप्रिलला दोन वर्ष पूर्ण झाले. राज्य सरकार, वनविभाग,...

‘राज्यपालांचा तो स्पर्श वाईट, अनेकदा धुतला चेहरा’

चेन्नई,(वृत्तसंस्था)दि.18ः- तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित चांगलेच वादात सापडले आहेत. सेक्स फॉर डिग्री प्रकरणात नाव आल्यानं पुरोहित यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पत्रकार परिषद...

शाश्वत विकासातून गावाला आदर्श करू -आमदार रहांगडाले यांचे प्रतिपादन

ग्राम स्वराज्य अभियान अंतर्गत केंद्रीय चमूची घोगरा ग्रामपंचायतीला भेट तिरोडा,दि.18 : गावे विकासाचा कणा आहेत. सर्वांगिण विकास करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील तीन गावांची ग्राम स्वराज्य अभियान...

कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी ‘जवाब दो’ धरणे आंदोलन

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ),दि.18 – राज्यातील सर्व शासकीय विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होत नसल्यामुळे दि. २३/०४/२०१८ पासून मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान वर्षा...

संविधानाला हात लावाल तर,याद राखा- नवनीत भाष्कर यांचे प्रतिपादन

जनशक्तीच्यावतीने डॉ.आंबेडकर जयंतीदिनी ताक वाटप गोंदिया,दि.18- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दलित,शोषित,पिडीत समाजाच्या हिताचे रक्षक होते. त्यांनी भारतीय संविधानाची निर्मिती केलीच शिवाय ते महान समाजसुधारकसुद्धा होते. डॉ.आंबेडकर...

ओप्पो एफ 7 ची डायमंड ब्लॅक एडिशन

अलीकडेच बाजारपेठेत उतारण्यात आलेल्या ओप्पो एफ७ या स्मार्टफोनची डायमंड ब्लॅक एडिशन या नावाने नवीन आवृत्ती आता ग्राहकांना सादर करण्यात आली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या...

जम्मू-काश्मीर: उपमुख्यमंत्र्यांसह भाजपच्या सर्व 9 मंत्र्यांचे राजीनामे

जम्मू (वृत्तसंस्था),दि.18- जम्मू-काश्मिरात पीडीपी आघाडीच्या सरकारमध्ये सहभागी भाजपच्या 9 मंत्र्यांनी मंगळवारी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांना राजीनामे सोपवले. सूत्रांनुसार, मंगळवारी संध्याकाळी अचानक मंत्र्यांनी राजीनामे दिल्याचे...
- Advertisment -

Most Read