32.3 C
Gondiā
Thursday, April 25, 2024

Daily Archives: Apr 22, 2018

बौध्दनगर येथे एमआरईजीएस कामाला सुरवात

सडक अर्जुनी,दि.22 -तालुक्यातील बौद्ध नगर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्य गंगाधर परशुरामकर यांच्या हस्ते करण्यात आले.या कामावर...

कंत्राटी आरोग्य कर्मचारी संघटनेचे आंदोलन मागे,कर्मचाऱ्यांत असंतोष

नागपूर विभागीय आरोग्य कंत्राटी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षाने दिला राजीनामा गोंदिया,दि.22ः- राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत अधिकारी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समायोजित करून घ्यावे, तसेच समान काम, समान...

बलात्कार करणाऱ्याला फाशी देण्याच्या शिक्षेवर राष्ट्रपतींचं शिक्कामोर्तब

नवी दिल्ली(वृत्तसंस्था)दि.22- अल्पवयीन मुलींवर पाशवी बलात्कार करून त्यांचे खून केले गेलेल्या घटनांनी देशभर उठलेली संतापाची उसळली असतानाच केंद्रातील मोदी सरकारने बलात्काऱ्यांना जरब बसेल, अशा...

तांदळाची रिकामी पोती विका, सरकारला पैसे द्या!

गोंदिया,दि.22(खेमेंद्र कटरे)ः-शालेय पोषण आहार योजनेतून कोणत्या शाळेत किती विद्यार्थ्यांना मोफत खिचडी मिळते याची कधीही विचारपूस न करणाऱ्या शासनाने आता चक्क तांदळाची रिकामी पोती विकून...

पोलिसांसोबत चकमकीत 14 माओवाद्यांना कंठस्नान

गडचिरोली,दि.22(अशोक दुर्गम)- भामरागड तालुक्यातील ताडगाव परिसरात पोलिस - नक्षल चकमक, चौदा नक्षली ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. नक्सलविरोधी अभियानाचे राबवत असतांना हि चकमक...

सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणपोईची सोय

सडक अर्जुनी,दि.22 - तालुक्यातल सौन्दड़ येथे पाखरांसाठी पाणी पिण्या करीता पंपोईची वेवस्था करण्यात आली कडकडत्या उन्हात पाखरांना पिण्याच्या पाण्या अभावी पाखरांचा मृत्यू होते. त्या...

बसपच्या सभेत संघटन बांधणीवर चर्चा

एकोडी/गोंदिया,दि.22 : बहुजन समाज पक्षाची तिरोडा-गोरेगाव व विधानसभा क्षेत्राची संघटन बांधणी सभा बुधवारी (दि. १८) प्रदेश सचिव दिनेश गेडाम, नवनियुक्त जिल्हाअध्यक्ष ध्रुवास भोयर, जिल्हा...

‘स्मार्ट ग्राम’ स्पर्धेसाठी आठ गावे सज्ज

गोंदिया,दि.22 : शहराप्रमाणेच गावांचा विकास व्हावा व सर्व पायाभूत सुविधा निर्माण करुन आदर्श गावचे स्वप्न साकारावे यासाठी शासनाने ‘स्मार्ट ग्राम’ योजना २०१६ पासून सुरू...

विजेच्या धक्क्याने चार रानगव्यांचा मृत्यू

साकोली,दि.22 : सध्या उन्हाचा तडाखा माणसासह जनावरांनाही सोसणे कठीण झाले आहे. यातच जंगलात पाण्याची अपुरी व्यवस्था व आटलेले तलाव यामुळे वन्यप्राणी गावाकडे धाव घेत...

एमबीबीएस प्रवेशासाठी गोंदियातील कुटुंबाला अडीच लाखांचा गंडा

नागपूर,दि.22 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल) एमबीबीएस व्यवस्थापन कोट्यातून प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून अडीच लाख रुपयांची फसवणूक करण्याचे प्रकरण शनिवारी समोर आले. या...
- Advertisment -

Most Read