मुख्य बातम्या:
पंचायत समिती कार्यालयावरीव तिरंग्याजवळच आत्मदहनाचा प्रयत्न# #जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबध्द- पालकमंत्री बडोले# #वाशिम जिल्ह्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ# #शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी- पालकमंत्री संजय राठोड# #क्षत्रिय पोवार समाज संघ पुणेद्वारा व्यवसाय मार्गदर्शन कार्यक्रम १६ सितंबर को# #दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांना जागृत करणार्या अधिकार्याचा सत्कार;वॉटर कप स्पर्धेत झरंडी प्रथम# #युवा भोयर-पवार मंच वार्षिक महोत्सव उत्साहात# #अंबाझरी टी पॉइंटजवळ भीषण अपघात, दुचाकीवरच्या तिघींचा मृत्यू# #विभागीय आयुक्त अनुपकुमार यांची बदली# #गोवारी समाजाला ST आरक्षण मिळणार; नागपूर खंडपीठाचा ऐतिहासिक निकाल

Daily Archives: May 3, 2018

मूळनिवासी नेत्यांवर अविश्वास;गोंदिया-भंडारा जिल्ह्यावर नागपूरी नेत्यांचा कब्जा

गोंदिया,दि.०३ः-पुर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया या दोन्हा जिल्हयांचे राजकारण-समाजकारण एकमेकावर जरी अवलबूंन असले तरी या जिल्ह्याच्या राजकीय आढावा घेतल्यास भारतीय जनता पक्षाने या दोन्ही जिल्ह्यावर नागपूरातील नेत्यांचे नियंत्रणच नव्हे तर वर्चस्व ठेवल्याने

Share

रापेवाड्याचे शेतकरी कर्जमाफीपासून वंचित-मुकेश शिवहरे

गोंदिया,दि.०३-शेतकèयांच्या संपानंतर दबाव वाढल्यामुळे राज्य सरकारने ३४ हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली. त्याचा मोठा गाजावाजा केला गेला.मात्र ऑनलाईन अर्ज भरून घेतलेल्या शेतकèयांपैकी ४० टक्के अर्ज छाननी अंती बाद झाल्याचे समोर

Share

भाजपच्या नाराज कार्यकत्र्यांच्या घरी पोचणार नेते

गोंदिया,दि.०३ः-भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय हालचालींना वेग आले आहे.सरकारच्या धोरणामूळे भाजपचेच अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज चालले आहेत.ज्यांनी काँग्रेसच्या काळात चांगली कंत्राटदारी करुन कुटुंबाचे भरणपोषण केले,तेच कार्यकर्ते

Share

दाभना मार्गावर कालबाह्य औषधांचा साठा

अर्जुनी-मोरगाव,दि.03 : किशोरवयीन मुली, स्तनदा माता, गरोदर व रक्ताचे प्रमाण कमी असलेल्या रुग्णांना पुरविण्यात येणाऱ्या लोहयुक्त गोळ्यांचा कालबाह्य झालेला साठा अर्जुनी-मोरगाव- दाभना रस्त्यावर अस्ताव्यस्त फेकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.यामुळे

Share

कंत्राटी बाजार वसुली रद्द करा मुख्याधिकार्याला निवेदन

गोंदिया ,दि.३ : नगर परिषदेने बाजार वसुलीचे कंत्राट दिल्यानंतर आता कंत्राटदाराने बाजार वसुली सुरू केली आहे. या प्रकाराला नगर परिषदेतील कॉंग्रेस पक्षाच्या नगरसेवकांचा विरोध होता. त्यांनी हा प्रयोग रद्द करण्याची

Share

राष्ट्रीय महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरीण ठार

देवरी,दि.03- राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 वर खुर्शिपार नजीक एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या हरणाला जबरदस्त धडक दिल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना घडली. सविस्तर असे की, देवरी पासून पाच-सात

Share

त्या ‘नराधमा’ला फाशीच द्या- बिरसामुंडा ब्रिगेड

सामाजिक संघटना आणि पालकांचा सरकारला आग्रह मुलीच्या वैद्यकीय तपासणीत अक्षम्य दिरंगाई महिला अत्याचार प्रतिबंधक समित्या अनभिज्ञ देवरी,दि.०३- देशात सर्वत्र महिला अत्याचारावर आक्रोश होत असताना देवरी सारख्या आदिवासी आणि अतिदुर्गम भागातील

Share

सुषमाताई अंधारेवरील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध

वाशीम दि.०३:- बहुजन ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी सातत्याने प्रबोधनाचे कार्य करणार्या प्रा. सुषमाताई अंधारे यांच्यावर मध्यप्रदेशातील इंदोर येथून व्याख्यानाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर परत येत असताना अनोळखी नंबर नसलेल्या गाडीने मागून जबरदस्त

Share

गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा

सिरोंचा   दि. 3- गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे

Share

विधान परिषदेसाठी भाजपाकडून डॉ. आंबटकर यांचे नामांकन दाखल

चंद्रपूर दि. 3- चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भारतीय जनता पक्षाकडून आज ३ मे रोजी डॉ. रामदास आंबटकर यांनी  उमेदवारी अर्ज चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केला.यावेळी केंद्रीय

Share