मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 5, 2018

आपल्या मतदारसंघात रेल्वेचे थांबे मिळविणारे अहिर पहिले खासदार

चंद्रपूर,दि.5ः- चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी आपल्या मतदारसंघात सर्वाधिक रेल्वेगाड्यांचे थांबे मिळवून जनतेला सुविधा उपलब्ध करुन देणारे पहिले खासदार ठरले आहेत.अहिर यांनी आपल्या मतदारसंघातील प्रत्येक

Share

विहिरीचे खोदकाम करताना आढळला भुयारी मार्ग

यवतमाळ,दि.5 : विहिरीचे खोदकाम करताना भुयारसदृश्य मार्ग आढळल्याची घटना पांढरकवडा तालुक्यातील प्राचीन गाव असलेल्या केळापूर येथे उघडकीस आली. हा मार्ग पांढरकवडा येथील गोपाळकृष्ण मंदिरापर्यंत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुरातत्त्व विभागाने

Share

कापूसतळणीत पाच घरे जळून खाक

अमरावती,दि.5ः-अंजनगाव सुर्जीपासून सात किलोमिटर अंतरावर असणाऱ्या कापूसतळणीत शनिवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. यात पाच घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळविल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या

Share

शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज पुरवठा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई. ( शाहरुख मुलाणी ) दि.5– राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुढील महिना-दीड महिना महत्वाचा असून खरिपात गुणवत्तापूर्ण बियाणे, खते पुरवठा करतानाच हंगामातील शेतकऱ्यांची आर्थिक गरज भागवण्याची आवश्यकता आहे. ज्या शेतकऱ्यांना शंभर टक्के

Share

घरकुल यादीतच केली चक्क खोडतोड;राका ग्रामपंचायतीचा अफलातून कारभार 

२०१७ मध्ये लग्न झालेल्यांची नावे २०१६ च्या यादीत सडक अर्जुनी,दि.5 :   सर्वांना हक्काची घरे मिळावीत याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली आहे. मात्र, प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ग्रामसभेत

Share

युवा स्वाभीमानचे राजेश कापसे पोटनिवडणुकीतील उमेदवार

गोंदिया,दि.५ःभंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीकरीता युवा स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष आमदार रवी राणा यांनी राजेश कापसे यांना अधिकृत उमेदवार घोषित केले आहे.कापसे यांनी मंगळवारला ८ मे रोजी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात

Share

पुराड़्याजवळ माओवाद्यांनी जाळले आॅटो

गोंदिया,दि.5ः-गोंदिया जिल्हयातील नक्षसग्रस्त असलेल्या सालेकसा पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या पुराडा येथे शुक्रवारच्या रात्रीला अज्ञात 3 ते 5 माओवाद्यांनी गावात येऊन एका आॅटोला आग लावल्याची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.सुत्राकडून

Share

एमआयडीसी भागात गुन्हेगाराचा निर्घृण खून

नागपूर,दि.5 : रात्रीचे जेवण आटोपल्यानंतर रोडवर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. त्याचा मृतदेह एमआयडीसी नागपूर-हिंगणा मार्गावरील आयसी चौकात आढळून आला. ही घटना गुरुवारी रात्री

Share

अकोला-अकोट मार्गावर अज्ञात वाहनाची दूचाकीस धडक; दोन ठार

अकोला,दि.5 : अकोट येथून एका लग्न सोहळ्यात भजनाचा कार्यक्रम आटोपून दुचाकीवरून अकोल्यावरुन परत येत असलेला युवक व महिला अशा दोघांचा वल्लभनगर जवळ झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे ६

Share

भंडारा उपजिल्हाधिकारी निवडणूक पदी विलास ठाकरे रुजू

भंडारा एसडीओ प्रविण महिरे,अर्जुूनीमोर एसडीओ शिल्पा सोनोळे गोरेगाव तहसिलदार हिंगे तर डहाट साकोलीचे गोंदिषा, दि. 5 :भंडारा उपजिल्हाधिकारी निवडणूक या पदावर विलास ठाकरे आज रुजू झाले आहेत. त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी

Share