मुख्य बातम्या:
पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस# #दिल्लीत ३१ जानेवारीला पहिल्या ‘मुकनायक पुरस्काराचे’ वितरण - सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले# #गोंदिया येथे लवकरच विमान सेवा सुरु होणार - सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले# #ट्रॅक्टर मालकावर ठोठावला १ लाखाचा दंड: महालगाव येथील घटना# #भारतीय मानवाधिकार परिषदेने केला नक्षलवाद्यांचा निषेध# #सामान्य नागरिकांपर्यंत आरोग्य सुविधा पोहचवा – खा. मधुकर कुकडे# #शेतकऱ्यांच्या सिंचन व्यवस्थेला प्रथम प्राधान्य-ना.बडोले# #समायोजनच्या नावावर बदली झालेल्या विषयतज्ज्ञांची थट्टाच!# #मुख्यमंत्री व वित्तमंत्र्यांनी आश्वासनाची अंमलबजावणी करावी-प्रतिमा मेश्राम# #महाराष्ट्रातील दोघांना ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान

Daily Archives: May 6, 2018

दुभाजकावर पाणी घालून पाणीटंचाईत पाण्याची नासाडी

गोंदिया,दि.6 – मे महिन्यातच जिल्ह्यातील लहान, मध्यम व मोठे प्रकल्प ड्राय झाल्याने पाणी टंचाईच्या समस्येत वाढ झाली आहे. तर तलाव व बोड्यासुध्दा कोरड्या पडल्या असल्याने पशुपालकांसमोर जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण

Share

सावली बाजार समितीने दिला शेतक-यांना न्याय

शेतक-यांकडून अशासकीय प्रशासक मंडळाचे अभिनंदन सावली,दि.6ः-कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथील संचालक मंडळ बरखास्त झाल्यावर जिल्हाचे पालकमंञी तथा वित्त, नियोजन व वनमंञी सुधीर मुनंगटीवार, सहकार मंञी सुभाष देशमुख, खा. अशोक

Share

लोकजागर राजकीय पक्ष लढवणार २८८ जागा-प्रा.वाकुडकर

अमरावती,दि.6-  शेतकऱ्यांच्या शंभर युवा मुलांसह विधानसभा निवडणुकीत राज्यातील २८८ जागा लोकजागर लढवणार अशी माहिती देत राज्यातील प्रख्यात साहित्यिक, लोकजागर अभियानचे अध्यक्ष प्रा.ज्ञानेश वाकुडकर यांनी अमरावतीत एका पत्रकार परिषदेत (दि.५) ‘लोकजागर’

Share

खा.पटेलांच्या हस्ते नुपुर श्रीवासचा सत्कार

गोंदिया,दि.6ः- येथील गुजराती हायस्कुलची माजी विद्यार्थीनी नुपुर श्रीवास हिने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परिक्षेत यश मिळवित शहराचे नाव उंचावल्याबद्दल माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार तसेच गुजराती केलवणी मंडळाचे अध्यक्ष

Share

प्रा. कवाडे यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव-मुख्यमंत्री

नागपूर,दि.6 : काही लोक स्वत:च स्वत:चे मोठमोठे होर्डिंग्ज लावून ढाण्या वाघ लिहितात. पण ढाण्या वाघ कसा असतो ते पहायचे असेल तर २० वर्षांपूर्वीचे प्रा. जोगेंद्र कवाडे बघा, अशा शब्दात मुख्यमंत्री

Share

दोन शिक्षकांनी केला विद्यार्थिनीवर अत्याचार

लाखनी,दि.6 : संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार

Share

सरपंचांना हवे ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन

नाशिक,दि.6 : राज्यातील सरपंचांना आता ग्रामसेवकाच्या वेतनाएवढे मानधन हवे आहे. शिवाय, आमदार- खासदार निधीप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत सदस्याला वार्ड निधी मिळावा असाही आग्रह आता पुढे आला आहे. या मागण्यांच्या जोडीलाच ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या

Share

आमदार बच्चू कडू यांच्याकडून जालना लोकसभेसाठी चाचपणी

जालना,दि.6  – जालना लोकसभा मतदार संघात सध्या आपण जनमत चाचणी घेत असून, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. वेळप्रसंगी आपण ही लोकसभा निवडणूक जालना मतदार संघातून लढविण्याच्या दृष्टीने विचार करणार असल्याचे

Share

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन

मुबंई,दि.6ः- ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचे निधन झाले. आज सकाळी सहा वाजता कांजूरमार्ग येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. 4 मे रोजी

Share